प्रेग्नेंट बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरचा गाडीतून उतरताना गेला तो’ल, त्यानंतर…

Advertisement

बॉलीवुडची मल्लिका म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर ही लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे ती सध्या तिची प्रे’ग्नें’सी खूप छानप्रकारे एन्जॉय करत आहे. म्हणजेच प्रे’ग्नें’सी मध्ये देखील आपली ही बेबो काम करत आहे.

पण आता तिचे वजन वाढल्यामुळे तिला व्यवस्थित चालणे देखील शक्य होत नाही. ह’ल्ली’च करीना कपूर ही तिच्या घराबाहेर दिसली होती. परंतु त्याच दरम्यान तिचा तो’ल गेला. मात्र तिने स्वतःला कसेबसे सावरले.

Advertisement

946247 3 kareena kapoor khan

तेव्हा करिनाने निळ्या फिकट रंगाचा लाँग सूट घातला होता. कारमधून स्वतःला सावरत बाहेर आल्यावर तिने मीडिया फोटोग्राफर्सना खूप छान स्माईलमध्ये पोज् दिल्या. बेबो म्हणते की, मी प्रे’ग्नें’ट आहे, आ’जा’री नाही. प्रे’ग्नें’ट असूनही तू काम का बरं करतेस. असा प्रश्न तिला मीडियाने विचारला असता तिने सांगितले की, प्रे’ग्नें’ट आहे, म्हणून मी काम करणार नाही.

See also  अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आहे खूप सुंदर, भारतीय सै'न्या'त आहे ले'फ्टनंट कमांडर, फोटो पाहून थक्क व्हाल!
Advertisement

असे म्हणणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही. मला जे काम आवडते, तेच मी करते. आपल्याला आवडणारे काम केले की, त्यातून स्वतःला आनंदच मिळतो. म्हणून मी देखील काम करते. त्यामुळे मी पण खुश आहे आणि माझे बाळ पण खुश आहे.

kareena kapoor 7

Advertisement

करिना कपूर ही प्रे’ग्नें’सी मध्ये घरी काम करण्यासोबतच आपल्या फॅमिलीसह एन्जॉय देखील करत आहेत. हल्लीच तिच्या घरी ख्रिसमस पार्टी झाली होती. त्या पार्टीमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिने खूप धम्माल व मस्ती केली. या पार्टीचे फोटोज् पण सोशल मीडियावर सुद्धा वायरल झाले होते.

अभिनेता आमीर खानच्या “लाल सिंग च’ङ’ङा” या चित्रपटातून करीना कपूर आपल्या चाहत्यांसाठी येणार आहे. तिचा हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होत आहे. त्याशिवाय करण जोहरच्या “त’ख्त” या चित्रपटातही ती जबरदस्त झ’ळ’क’णा’र आहे.

See also  पहिल्या पत्नीच्या निधनानंतर या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने केलं 18 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत लग्न...
Advertisement

eena4

ह’ल्ली’च मीडियाला दिलेल्या आपल्या एका मुलाखतीत करीनाने आपले अनुभव शेयर केले आहेत. अशी कोणती गोष्ट आहे, जी तुला यावेळी दुसऱ्या प्रे’ग्नें’सी मध्ये मुळीच करायची नाही. तर मीडियाच्या या प्रश्नावर करीनाने सांगितले की,”यावेळी मला जास्त वजन अजिबात वाढवायचे नाही.

Advertisement

कारण तैमूरच्या वेळी ङॉक्टरांनी खूप खायला सांगितले होते. त्यामुळे मी सुद्धा खूप खात सु’ट’ले होते. तेव्हा माझे वजन तब्बल 25 किलो एवढे वाढले होते. त्यामुळे मी आता पुन्हा असे अजिबात करणार नाही. यावेळी मला फक्त फिट आणि तंदुरुस्त राहायचे आहे.” असे तिने सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता धर्मेंद्र सोबत चित्रपटात काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं कोरोनामुळे नि'ध'न...
Advertisement

Leave a Comment

close