करीन कपूरने केला नवीन होणाऱ्या बाळाच्या नावाबद्दल आश्चर्यचकित करणारा खुलासा, म्हणाली, “नाव ठेवताना झालेले वाद…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये हरवेळी नवं नवीन बातम्या येत राहतातच दरवेळी काही आश्चर्य करणाऱ्या असतात तर काही ध’क्का’दा’य’क आत्ता कोणती बातमी या गोष्टीवरून कीहुंदा तुम्हाला प्रश्न पडला असेलच ?

बॉलिवूड अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणावरून दरवेळी चर्चे मध्ये असतातच , अभिनेत्री करीना कपूर खान आत्ता दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे नवरा अभिनेता सैफ अली खान या बातमीमुळे जोरात तयारी करतोय ह्या वेळी तो पूर्ण वेळ नियोजन बद्ध लावतोय खान च्या घरी नवे पाहुणे येणार मणल्यावर खान परिवाराची चर्चा जोरात रंगलीये

मागच्या वेळी तैमुर नाव ठेवण्या वेळी वा’द- वि’वा’द झाले होते पण ह्यावेळी सुद्धा तस काही होऊ नये म्हणून अभिनेत्री करीना कपूर खान हिने आधीच विचार करून ठेवलाय

See also  अथीया शेट्टी चढणार बोहल्यावर क्रिकेटर केएल राहुलसोबत, सुनील शेट्टीच्या घरी वाजणार सनई चौघडे..

करीना कपूर खान ने What woman wants च्या शो च्या एपिसोड मध्ये याबद्दल खुलासा केला होता , त्यावेळी अभिनेत्री नेहा दुपिया हिने करीना कपूर खान यांना प्रश्न केला होता की “ज्या वेळी तुम्ही ग’र्भ’व’ती झालात त्यावेळी तुमच्या कुटुंबातील किव्हा मग मित्रपरिवारामधील कोणजण तुम्हाला तुमच्या बाळाबद्दल नाव सुचवलीत ? ” ह्यावर ती म्हणते की तैमुर च नाव ठेवताना झालेले वा’द वि’वा’द आत्ता पुन्हा नको ! मी आणि सैफ आम्ही दोघांनी याबाबत आत्ता विचार केला नाही , आम्ही या गोष्टी ला शेवट पर्यंत थांबवू आणि अंतिम ला शॉ’क न्युज देऊ .

ह्यावर नेहा दुपियाने प्रश्न केला की ” नावाबद्दल आपण पोल निर्माण करू शकतो का ज्याला जास्त वोट पडतील ते नाव सुचवलं जाईल ” ह्यावर करीना कपूर म्हणते ह्याच्याबद्दल आम्ही विचार नाही केला , हा प्रश्न अं’ति’मचा आहे अं’ति’म’ला’च बगू.

See also  सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉयफ्रेंडला का'न'शिलात लगावली होती या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर...

काही दिवसांन पूर्वी तैमुर आणि करीना हिमाचल मध्ये पर्यटक म्हणून फिरायला गेले होते त्यावेळी तैमुर सैफ आणि करीना यांनी एकत्र वेळ घालवला , हिमाचल मधील काही फोटोस आपल्याला सोशल मीडिया वर पाहायला मिळतील , ते फोटो आत्ता खूप चर्चेचा भाग बनलेत खरं तर सैफ अली खान हिमाचल मध्ये शूटिंग साठी आधिच आले होते त्यानंतर मग करीना आणि तैमुर ने सैफ ला जॉईन केलं आणि आपला वेळ छानपैकी वाया घालवला

ह्या दिवसात करीना जास्ती करून मुंबई मध्ये स्पॉट झाली , प्रेग्नन्सी मुळे तिचे विडिओ आणि फोटो सोशल मीडिया वर चर्चेचा भाग बनलेत , तिच्या मुंबई मधील एका फोटो मध्ये तिच्या चेहऱ्यावरील ग्लो मुळे चाहते पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडलेत ! आत्ता पेढे कधी मिळणार असे सोशल मीडिया वर विषय चर्चेचा भाग बनवलेत.

See also  बॉलीवुड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमनचे प्रेम संबंध अखेर तु'टले, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment