प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे होते या बॉलिवूड अभिनेत्यांसोबत अ’फेअर्स, 3 नंबरच्या अभिनेत्यासोबत तर…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील क्यूट लुकिंग अभिनेत्री करिश्मा कपूर जी अगदी एका सुंदर परी प्रमाणे गोड दिसते. 1990 च्या दशकातील एक फेमस अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. “प्रेमकै’दी” या चित्रपटाचा ङेब्यू केल्यानंतर तिने प्रत्येक अभिनेत्यासोबत काम केले आहे.
करिश्मा कपूरने “राजा हिंदुस्तानी”, “दिल तो पा’ग’ल है”, “राजा बाबू”, “बीबी नंबर 1” यांसारख्या बहुतेक चित्रपटांत आपल्या अभिनयाची कमाल केली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर हिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने व मोहक अदाकारीने चाहत्यांच्या हृदयात आपली जागा बनवली आहे.
इतर सर्व बॉलीवुड स्टार्स आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमी चर्चेत असतात. अगदी त्याचप्रमाणे करिश्मा सुद्धा आपल्या पर्सनल लाइफमुळे नेहमीच प्रसिद्धीत असते. करिश्मा च्या बो’ल्ड लुकमुळे कित्येक अभिनेते तिच्यावर मोहित होते, त्यामुळे इंडस्ट्रीमधील बऱ्याच सिताऱ्यांसोबत तिचे नाव जोडले गेले.
अजय देवगण: सर्वात पहिल्यांदा तर तिचे नाव अजय देवगण सोबत जोडले गेले. “जिगर” या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिप च्या चर्चा देखील होऊ लागल्या होत्या.
असे म्हणतात की, करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांच्या मध्ये भरपूर प्रेम आणि समजूतदारपणा खूप होता. हे दोघे लग्न करणार होते, पण काजोल अजय च्या आयुष्यात आल्याने करिश्मा कपूर सोबत अजय देवगणचे ब्रेकअप झाले.
गोविंदा: इंडस्ट्रीमधील कॉमेडी किंग अभिनेता गोविंदा याने तर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि गोविंदा हे चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. त्या दरम्यान यांच्या अफेयरची चर्चा संपूर्ण बॉलीवुडमध्ये होऊ लागली होती. परंतु गोविंदा आधीपासूनच विवाहित असल्याने त्याने आपले रिलेशन पुढे सुरू ठेवले नाही.
सलमान खान: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहि’ट खान सलमान खान सोबत अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक चित्रपटांत काम केले आहे. या दोघांचीही जोडी फॅन्स देखील खूप पसंद करतात. 1990 च्या काळातील करिश्मा- सलमान खानचे फिल्म चाहते आधीपासूनच पसंद करतात. पण त्यांच्या फिल्म्सला आज देखील खूप आवडीने पाहतात.
असे म्हणतात की, हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात प’ड’ले होते. बराच काळ या दोघांनी एकमेकांना ङेट केले. परंतु सर्वांसमोर कधीही यांनी आपल्या रिलेशनशिप स्वीकारले नाही.
अभिषेक बच्चन: सुपरस्टार अमिताभ बच्चनजी यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांची लव्हस्टोरी काही लपलेली नाही. हे दोन्ही स्टार एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होते.
मात्र अभिषेक बच्चन याची बहीण श्वेता नंदा हिचे लग्न करिश्मा कपूर च्या आत्याच्या मुलासोबत झाले. परंतु तोपर्यंत अभिषेक- करिश्मा यांच्या रिलेशनशिप बद्दल कुणाला काही माहित नव्हते.
मग अमिताभ बच्चन यांनी आपल्या 60 व्या जन्मदिनानिमित्त अभिषेक व करिश्मा यांच्या एगेंजमेंट ची गोड बातमी सरप्राईज म्हणून दिली. त्यामुळे यांच्या नात्याची सुरुवात तर धू’म झाली होती. मात्र करिश्मा कपूरची आई बबिता हिने प्रॉपर्टी संबंधित बच्चन परिवारासमोर काही शर्ती ठेवल्या होत्या, म्हणून करिश्मा व अभिषेक यांच्या नात्याचा शेवट झाला.
संजय कपूर: अभिनेता अभिषेक बच्चन सोबत आपले ब्रेकअप झाल्यावर पुन्हा एकदा करिश्मा एकटी पङली. मग काही दिवसांनी तिच्या लाईफ मध्ये संजय कपूर आले. त्यानंतर मग करिश्मा ने संजय कपूर सोबत 29 सप्टेंबर 2003 मध्ये विवाह केला. तेव्हा यांच्या लग्नाच्या चर्चांना तर खूपच उधाण आले होते.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर करिश्मा व संजय यांच्या संसारात एक गोड फुल उमलले. त्यानंतर कालांतराने या कपल मध्ये खटके उडू लागले. त्याचे मुख्य कारण होते, संजय कपूरचे अफेयर. त्यामुळे 2016 मध्ये संजय कपूर सोबत करिश्मा कपूरने घटस्फोट घेतला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.