करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चनचे होणार होते लग्न, फक्त या कारणामुळे होऊ नाही शकले, कारण ऐकून थक्क व्हाल!
काही प्रेमकहाण्यांची बात थोडीशी हटके आणि गजबचं आहे, असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यातही या प्रेमकहाण्यांची बात हटके होतेच ज्यावेळी त्यांना बाॅलीवुड सिनेसृष्टीचा साज चढलेला असतो. अर्थातच आपल्याला नेहमी बाॅलीवुडमधील नानाविध प्रेमकहाण्यांची गोष्ट ज्या काही गॉसिपींगच्या मार्गातून समोर येते ती नक्कीच रूचकर वाटते.
तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका जोडप्याबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं लग्न चक्क केवळ पैशांच्या हिशोबाखातर तु’ट’लं होतं. ही गोष्ट आहे, अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्याबद्दलच्या प्रेमाची. दोघांच्या प्रेमाची सुरूवात ही 1997 सालात निखिल नंदा यांच्या लग्नाच्या दरम्यान झाली होती. निखिल नंदा हे राजकपूर यांच्या छोट्या मुलगी रितु यांचे पुत्र आहेत.
नात्याने रितु ही करिश्मा कपूर व करिना कपूर यांची आत्या लागते. त्यामुळे या लग्नात आलेली करिश्मा अभिषेक बच्चनच्या नजरेत भरली. या लग्नसोहळ्यालाच दोघेही ह्रदयाने एकमेकांच्या जवळ आले. असंही म्हणतात की, “रिफ्युझी” या सिनेमाच्या शुटमधे सेटवर करिना चक्क अभिषेकला जीजू म्हणून हा’क मा’र’त असायची.
अमिताभ बच्चन यांच्या चक्क 60 व्या वाढदिवसानिमित्त स्वत: अमिताभ यांनीच अभिषेक आणि करिना कपूर यांच्या साखरपुड्याची घोषणादेखील केली होती. त्यानंतर करिना याबद्दल म्हणाली होती की, अभिषेकने मला हिऱ्याची अंगठी घालत प्रपोज केला होता. आणि आमच्या नात्यातल्या गोष्टी सर्वकाही खुप पटापट झाल्या, मी अभिषेकला नकार देऊच शकले नाही.
अभिषेक आणि करिना या दोघांच्या नात्यांची गोष्ट फार काळ पुढे चालू शकली नाही. साखरपुड्याच्या घोषणेनंतर अवघ्या चार महिन्यातच दोघांच्याही ब्रे’क’अ’प्स’च्या खबरा सर्वत्र पसरू लागल्या. या खबरांची पहिली पुष्टी नीतू कपूर यांनी केली होती. त्यांनी एका मुलाखतीत प्रश्न समोर आल्यावर म्हटलं होतं की, “मला फार काही प्रश्न विचारू नका, मला काही माहिती नाही. परंतु दोघे वेगळे झाले आहेत जे अतिशय दु’ख:द आहे.” नीतू यांच्या या उत्तरानंतर सर्वांसमोर दोघांच नात तु’ट’ल्या’च खबर आली. नीतू कपूर या करिनाच्या काकी आहेत. या घटनेने अनेक रसिकप्रेक्षकांच्या व चाहत्यांच्या भावना दु’खा’व’ल्या गेल्या होत्या.
अनेकांची ही तम्मना होती की, दोघेही सदैव एकत्र टिकायला हवे होते. दोघांच्या ब्रे’क’अ’प्स’च्या खबरांवर दोघांच्याही कुटुंबियांनी मौन बाळगलं. मात्र अभिषेकची आई जया बच्चन या पुढे आल्या आणि त्यांनी सांगितले की, हे लग्न न होण्याचं कारण दोन्ही कुटुंबातील इतर कोणतीही व्यक्ती नसून स्वत: खुद्द अभिषेक बच्चन आहे.
हा निर्णय त्याने स्वत:च घेतलेला आहे. ही खबर ऐकल्यानंतर मात्र अभिषेकचे फॅन्स त्याच्यावर फार ना’रा’ज झाल्याचं दिसून येत होतं. एका मॅग्जीनमधे काही काळाने एक आर्टीकल प्रसिद्ध झालं होतं, “द रिअल रिझन” या नावाने. त्यामधून समोर आलं होतं की, करिना व करिश्माची आई बबीता या लग्नाबाबत ठाम नव्हत्या. त्यांना आपल्या मुलींच भवितव्य अधिक उज्वल करायचं होतं.
ज्यावेळी करिश्मा आणि अभिषेक हे लग्न ठरलं त्यावेळी करिश्मा अगोदरच एक सुपरस्टार म्हणून प्रसिद्धीस आली होती. अभिषेकचे करियर अजून सेट नव्हते. त्यामुळे आई बबीताने एका अटीवर हे लग्न करण्यास मान्यता दिली होती. ती अट अशी होती की, बच्चन कुटुंबातील संपत्तीचा अर्धा हिस्सा हा करिश्माच्या नावावर करण्यात यावा.
शिवाय अभिषेकच्या कमाईच्या अर्धवट रक्कमही लग्नाआधीच करिश्माला देण्यात यावी. साहजिकचं त्यावेळी अमिताभ बच्चन यांची कंपनी घा’ट्या’त गेलेली होती आणि बच्चन कुटुंब सं’क’टा’तून जात असल्याने त्यांना त्यावेळी पैशांची अथवा संपत्तीची अशी डील करणं पथ्यावर पडणारं नव्हतं. त्यामुळे पुढे हे लग्न मो’ड’ल्या गेलं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!