या बॉलीवूड अभिनेत्यासोबत लग्न करणार होती अभिनेत्री करिष्मा कपूर, पण एनवेळी तिच्या केले असे काही कि…
एक हिंदी बॉलिवूड अभिनेता आहे जो खूप कमी वेळा पडद्यावर दिसला असेल; पण त्याचं काम मात्र खूप काही बोलून गेलेलं आहे. त्याच्या अभिनयाने एक वेगळीच झलक निर्माण केलेली आहे. त्याने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.
आता आपल्याला उत्सुकता लागलेली असेल की तो अभिनेता नेमकं कोण ? तर मग चला जाणून घेऊयात की तो कोण ? अक्षय खन्ना म्हणून अभिनेता आहे ओळखता ? कोण नसेल ओळखत त्याच्या कामाने त्याला खरी ओळख दिली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायचं आहे.
बॉलिवूडमध्ये यश सहजचं मिळतं नाही. पण कष्टासोबतचं नशिबाची साथ हवी असते असं देखील म्हणतात. अभिनेता अक्षय खन्नाने ‘रेस’, ‘दिल चाहता है’ अशा अनेक सिनेमांमध्ये मुख्य भुमिका साकारली. पण आता अक्षय बॉलिवूडपासून दूर आहे. तो दूर जरी असला तरी त्याचे चित्रपट आजही अनेकदा पाहिले जातात. त्याचा अभिनय आजही पसंत केला जातो.
अक्षयने बॉलिवूडमध्ये जेवढं काम केले, ते कमालीचं होतं. महत्त्वाचं म्हणजे अक्षयने अजून लग्न केलेलं नाही. हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आतापर्यंत कोणाला मिळालं नाही. अनेक वेळा असं सांगितलं जायचं की अक्षय खन्ना आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचं लग्न होणार होत.
आता आपल्याला हे खरं वाटेल की नाही माहीत नाही. पण हे खरं आहे असं म्हणलं जात आहे. आता तरी शेवटी या जर तर च्या गोष्टी आहेत. पण आपण शक्यताच अंदाज ऐकलं तर काय फरक पडतो.
पण हे लग्न होवू शकलं नाही. रणधीर कपूर यांनी करिश्मासाठी विनोद खन्ना यांचे पुत्र अक्षय खन्नाला मागणी घातली होती. परंतू करिश्मा कपूरची आई बबिता यांना हे लग्न मान्य नव्हतं. करिश्माच्या करियरमध्ये कोणत्याही प्रकारचे अ’ड’थ’ळे नको.
करिष्मा कपूर च्या आईला मान्य नव्हत म्हणूनज ते एकत्र नाहीत नायतर दोघे आज सुखी संसार जगत असते. तशी ही करिष्मा तरी कुठे आता नवऱ्या सोबत राहते. घटस्फो’ट घेतलेला आहे.
करिष्माच्या करियर ला धो’का होईल लग्न केल्यास असं करिश्मा कपूरच्या आईचं मत होतं. हे तर काहीच नाही. कुणाला कधी कोण आवडेल हे मात्र सांगता येणार नाही. एकदा तर अक्षय खन्ना यांनी सांगितलं होतं की, त्याला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता आवडत होत्या. तश्या जय ललिता या एक अभिनेत्री होत्या. देखण्या सुंदर होत्या.
सांगायचं झालं तर, अक्षयने फक्त मुख्य भुमिकाचं पार पाडली नाही तर त्याने खलनायकाच्या भुमिकेला देखील तितकचं न्याय दिलं. ‘हमराज’ सिनेमामध्ये त्याने उत्तम खलनायकाची भुमिका साकारली. रेस सिनेमातील त्याच्या भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात घरं केलं. अक्षय अखेर ‘375’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आला.
त्याचे इतर सिनेमे ही खूप गाजले. त्यातलं त्याचं काम आजही चर्चेत येतं. तो फार सोशल मीडिया वापरत नाही. अलिप्त जीवन जगतो. तर अक्षय ला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.