प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडने अशी साजरी केली पहिली मकर संक्रांत, पहा कार्तिकीचे मनमोहक फोटो…
प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाडचा काहीच दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकली आणि २०२१ मधील हि तिची पहिली मकर संक्रांत आहे. तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर कार्तिकीने पहिली मकर संक्रांत साजरी केली आहे.कार्तिकीने यावेळी हिरवी साडी आणि त्यावर हलव्याचे दागिने परिधान केले.
संक्रांतीचा सण हा दागदागिने आणि खास साडी महिलांना मिळाल्याशिवाय साजराच होत नाही. म्हणूनच कार्तिकी गायकवाड देखील खास साडीमध्ये आणि दागदागिन्यांमध्ये खूपच मनमोहक दिसत होती. तेच मनमोहक फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम वरून पोस्ट केले आहेत.
‘सारेगमप लिटिल चॅम्प’ ची विजेती प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड काही दिवसांपूर्वीच रोनित पिसेशी लग्न बंधनात अडकली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.