कार्तिकी गायकवाडने दिली गुडन्यूज, चाहत्यांनी दिल्या तिला भरघोस शुभेच्छा…
आपला भारत देश हा विविध संस्कृती व परंपरांनी समृद्ध असा देश आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला अनेक गुणवंत कलाकार पाहायला मिळतात. “सारेगमप लिटल चॅम्प” हा शो तर ह’ल्ली प्रचंड पॉप्युलर होत आहे. या शो मधील बालकलाकार हे खूप उत्कृष्टपणे आपली कला येथे सादर करतात.
“सारेगमप लिटल चॅम्प” हा शो कित्येक वर्षांआधी सुरू झाला आहे. या शो च्या माध्यमातून महाराष्ट्राने आजपर्यंत अनेक बालकलाकारांना त्यांची ओळख मिळवून दिली. तसेच गेल्या काही वर्षांपासून टेलिव्हिजनवर अनेक रियालिटी शो सुरू करण्यात आले आहेत. या शो च्या माध्यमातून आपल्याला अनेक नवनवीन कलाकार भेटतात.
हिंदी मधील इंडियन आयङॉल हा शो सुद्धा काही वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आला. तसेच सारेगमप हा शो सुद्धा काही वर्षांपूर्वीच सुरू झाला आहे. प्रसिद्ध सिंगर सोनू निगम याने आपल्या सिंगीग करियरची सुरुवात “सारेगमप” या शो पासूनच केली होती. तसेच सुनिधी चौहान हिने देखील आपल्या करियरची सुरुवात याच शो मधून केली होती व आपले नाव रोशन केले होते.
तसेच अभिजित सावंत हा देखील इंडियन आयङॉलचा पहिलावहिला विजेता ठरला होता. आता कित्येक गुणवंत कलाकार हे इंङियन आयङॉल या शो मध्ये एन्ट्री करत आहेत. अहो, आपली इंडियन पॉप्युलर सिंगर नेहा कक्कर ही सुद्धा याच शो मधूनच वर आली आहे.
अगदी त्याप्रमाणेच गोड, मंजूळ स्वरांची सम्राज्ञी गायिका कार्तिकी गायकवाड ही तर पहिल्या पर्वातच विजेती ठरली होती. तर सध्या ती “सारेगमप” या शो मध्ये आपल्याला परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही विशेष संधी तिला प्राप्त झाल्यावर एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की,”माझ्यासाठी या शो ची परीक्षक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” तसेच तुम्हांला ठाऊक आहे का, आपल्या कार्तिकी गायकवाड हिने नुकतीच एक गोड बातमी दिली आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की, आणखी कोणती गोड बातमी आहे बरं… तर मित्रांनो आपल्या कार्तिकी गायकवाड हिने सोशल मीडियावर तब्बल 1 लाख फॅन फॉलोइंग चा पहिला टप्पा आता पूर्ण केला आहे. त्यामुळे आपल्या आनंदित भावना व्यक्त करत तिने आपल्या फॅन्सचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. नामांकित गायिका कार्तिकी गायकवाड हिने ङिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले. तर हे दाम्पत्य एकमेकांसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.