करवा चौथला पतीने मॅचिंग बांगड्या दिल्या नाहीत, म्हणून या महिलेने केले असे काही, जे ऐकून तुम्ही तर हैरान व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“सात जन्मांचे नाते हे स्वर्गाहूनही सुंदर, ज्याणे जाणिले त्याने सुख उपभोगिले” पती- पत्नीचे नाते हे या विश्वातील सर्वांत सुंदर आणि पवित्र नाते मानले जाते. त्यामुळे पती- पत्नी एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊन आयुष्यभर एकमेकांसोबत सुखात राहण्याच्या प्रयत्नात असतात. काही जोडप्यांना हे जमते. परंतु काही जोडप्यांचे मात्र फारच अवघड होऊन जाते. आज आम्ही तुम्हांला उत्तर प्रदेशात घडलेली एक घटना सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हांला खूपच विचित्र वाटेल. परंतु ही एक सत्य घ’ट’ना आहे.

cover

त्याचे झाले असे की, युपीतील चांदौली येथील एका महिलेने करवा चौथ या सणाची तयारी केली होती. तिने आनंदाने स्वतःसाठी एक सुंदर नवीकोरी साडी देखील विकत घेतली होती. परंतु या साडीसोबत तिला मॅचिंग रंगाच्या बांगड्या घालायच्या होत्या. मात्र तिच्या पतीने तिला मॅचिंग बांगड्या खरेदी करण्यासाठी चक्क नकार दिला.

See also  चिल्लरने भरलेला ट्रक घेऊन BMW कार खरेदी करण्यासाठी आला, पुढे जे घडले ते...

बस्स, त्यानंतर त्या महिलेने तङक पो’ली’स स्टेशन गाठले व तिने आपल्या पतीची त’क्रा’र नोंदवली. एवढंच नव्हे तर तिने आपल्या पतीवर अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा केली. त्या महिलेची अशी विचित्र त’क्रा’र ऐकून सर्व पो’ली’स अ’धि’का’री देखील हैरान झाले.

Untitled 1 copy 4

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिशन शक्ती अंतर्गत असे अनेक प्रकार घडले आहेत. जिथे महिला आपल्या पतीविषयी अशा प्रकारच्या त’क्रा’री नोंदवत आहेत. मांझवार रेल्वे स्थानकाजवळील एका कॉलनीत राहणारी महिला आपल्या पतीच्या अशा वागण्यामुळे संतप्त झाली आहे.

नंतर तिने सरळ पो’ली’सठाणे गाठून आपल्या पतीवर आरोप केला की, आपल्या पतीने आपल्याला करवा चौथसाठी लागणाऱ्या बांगड्या व इतर वस्तू दिल्या नाहीत. म्हणून तिला त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. या महिलेची त’क्रा’र ऐकून पो’ली’स देखील आश्चर्यचकित झाले. परंतु नंतर त्यांनी तिला समजावले.

See also  धोनीच्या या जबरदस्त फॅनने बनवले हटके घर, कारण ऐकून थक्क व्हाल!

eb7973f3369702c02b22e70442e2ccff

पण नंतर गॅस- स्टोव्ह चे एक प्रकरण सुद्धा समोर आले आहे. या महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिला गॅ’सवर जेवण बनवून देत नाही. त्यामुळे तिला मातीच्या चुलीवर जेवण बनवणे, भाग पडते. आपल्या पतीच्या या मागणीला कंटाळून तर तिने त्याची त’क्रा’र पो’ली’सांत केली आहे.

ती महिला म्हणते की,”आपल्या पतीचा दृष्टिकोन अजिबात चांगला नाही. कारण घरात गॅस सिलेंडर असूनही तो तिला गॅस वापरून देत नाही.” या प्रकरणी व्यवस्थित माहिती घेऊन दोन महिला पोलिसांनी त्या महिलेची समजूत घालून तिला घरी पाठवून दिले.

c3vcW4nfGj858k0NnTkKXHNBflBEhjeOGD8uYhhpF3g JS74FrlG3ptjOrWwrU9prE1 EMeOFpCL9OvEusRdGJ qCyCrP6jt9jGXdTISjregKbzpOFG8U8OkzGJ3VDom7PQ

महिला पो’ली’स अ’धि’का’ऱ्यांच्या माहितीनुसार ही प्रकरणे मिशन शक्ती अंतर्गत येत आहेत. यामध्ये कित्येक कौटुंबिक वाद आणि जमिनीसंबंधित बाबी आहेत. पो’लि’सां’नी दिलेल्या माहितीनुसार, महिला मदत ङेस्कवर दररोज अशी 13 प्रकरणे समोर येतात. महिला आपल्या घरातील किरकोळ वाद बिनधास्तपणे येथे येऊन सांगतात. त्यांच्या त’क्रा’रींवर येथे योग्य मदत केली जाते.

See also  अभिनेता करण मेहराचे होते या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध, अभिनेत्रींचे नाव ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment