फोटोतला हा दाढीवाला’ कोण आहे? ज्याच्यावर नवाब मालिकांनी पॉ’र्न रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नमस्कार वाचक मित्रानो, सध्या राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे प्रचंड चर्चेत आहेत. समीर वानखेडे या NCB अधिकाऱ्यावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तीवर ते अनेक पत्रकार परिषद घेऊन आरोप करत आहेत. बरं एवढ्यावर ही ते थांबलेले नाहीत.

आता तर नवीनच एका व्यक्ती वर त्यांनी पॉ’र्न रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे. जो मुद्दा सध्या खूप चर्चेत आलेला आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात की प्रकरण नेमकं काय आहे ?….

मुंबईतील क्रूझ ड्र’ग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्यापासून महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत आहेत. क्रूझवर पडलेला छापाही खोटा असल्याचे त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच आर्यन खान लाही काहीही कारण नसताना जाणून बुजून अडकवलेलं आहे. त्याचसोबत भारतीय जनता पक्षात आंतरराष्ट्रीय ड्र’ग माफियाही असल्याचा आ’रोप मलिक यांनी केला आहे. त्यांचे आरोप रोज कुणावर न कुणावर तरी होत असल्याने सगळीकडं एकच खळबळ उडालेली आहे.

See also  करीन कपूरने केला नवीन होणाऱ्या बाळाच्या नावाबद्दल आश्चर्यचकित करणारा खुलासा, म्हणाली, "नाव ठेवताना झालेले वाद..."

तपास यंत्रणेने भारतीय जनता पक्षातील दाढीवाला कोण आहे ? याचा शोध घ्यावा. समीर वानखेडे यांच्याशी दाढीवाल्यांचे काही नाते आहे का ? तेही बघा. अनेकांना प्रश्न पडला होता की कोण आहे तो ? तर आता त्या दाढीवाल्याचा खुलासा झाला आहे. नवाब मलिक ज्या दाढीवाल्या माणसाबद्दल बोलत होते त्याचं नाव आहे, ” काशिफ खान. तो फॅशन टीव्ही इंडियाचा एमडी आहे. नवाब मलिक पुढे माहिती देताना म्हणाले की, काशिफ खानवर देशात अनेक गु’न्हे दाखल झालेले आहेत. पण कुणाला हे माहिती नाही की काशिफ वानखेडेचा जवळचा आहे. वानखेडे शी संबंधित असल्याने त्याच्यावर काहीच का’रवाई झाली नाही.

नवाब मलिक यांनी काशिफवर मोठ्या प्रमाणावर पॉ’र्न रॅकेट चालवल्याचा आ’रो’पही केला. काशिफने कॉर्डेलिया क्रूझवर ड्र’ग्ज पार्टीचे आयोजन केले होते. तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत या पार्टीत पोहोचला होता. काशिफची गर्लफ्रेंड रुक्मिणी हुड्डा हिचे बंदुकीसोबतचे काही फोटोही आहेत. काशिफला अनेकवेळा फॅशन शोमध्ये पाहिले गेले आहे. अशी बरीच माहिती मलिक यांनी दिली आहे काही तुम्हाला आम्हाला वाचकांना ही माहिती आहे.

See also  'सिंघम' चित्रपटातील शिवाची पत्नी आहे हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

नवाब मलिक यांचा काय आरोप आहे नेमका ? असा आ’रोप आहे की काशिफ खान एकदा तिहार तु’रुंगात कै’द होता. जेव्हा तो भोपाळमध्ये एफ सलूनच्या उद्घाटनासाठी आला होता तेव्हा तो प्रचंड चर्चेत होता. यावेळी त भोपाळच्या जनतेचे त्याचे जोरदार कौतुक केले होते.

समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने काशिफ खानला क्रूझमधून बाहेर जाण्याची परवानगी का दिली याचा तपास एनसीबीने करायला हवा, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. हाच त्यांचा घणाघाती आ’रोप आहे. ज्यावर सध्या राजकीय घमासान माजलेलं आहे.

नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, काशिफ खानवर ड्र’ग पार्टी आयोजित करणे, पोर्नोग्राफी रॅकेट चालवणे आणि से’क्स रॅकेट चालवणे असे इतर ही आरोप आहेत. चौकशी करून त्याला जेल मध्ये टाकावे. सध्या महाराष्ट्रात असेच गरमागरम वातावरण तयार झालेलं आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं प्रचंड प्रमाणात चालू आहे. निदर्शनास अखेर काही सत्य येताना दिसून येत नाही.

See also  "तारक मेहता.." मधील बबिताजी भ'डकल्या, शो मधून अचानक गायब होण्याचे सांगितले हे कारण, ऐकून थक्क व्हाल!

उलट सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला विसरून त्यांना अश्या मध्ये प्रेक्षक म्हणून पाहायला लावून गोंधळात पाडण्याचं काम सध्या या सर्वांचे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment