लग्नानंतर कतरिना कैफ बनणार मालामाल, तब्बल एवढ्या संपत्तीची आहे ती मालकीण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सध्या खूप प्रसिद्धीत झळकणारे कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. यांच्या शाही विवाह सोहोळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, हे कपल खूप दीर्घश्रीमंत आहे. आम्ही तुम्हांला आज त्यांच्या संपत्ती बद्धल सांगणार आहोत.

जसे की आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की, कतरिना ही बॉलीवुडची हाययेस्ट पेङ अभिनेत्री आहे. एवढंच नव्हे तर तब्बल पाच वेळा ती “वर्ल्ड मोस्ट सेक्सियस्ट वूमन” ठरली आहे. 2019 मध्ये कतरिना कैफ ही सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत 23 व्या स्थानावर होती. तर मीडिया रिपोर्टस् नुसार तिची एकूण नेटवर्थ 220 कोटी आहे.

See also  "माझ्यानंतर त्याच्या किती गर्लफ्रेंड होत्या, हे मला माहीत नाही" या अभिनेत्रीने सलमान खान बद्दल केला मोठा खुलासा...

एका वर्षाला सुमारे 23.64 कोटी रुपए ती कमावते. त्याचप्रमाणे फक्त एका जाहिरातीसाठी ती
6 ते 7 कोटी रुपए घेते. तर एका चित्रपटासाठी 11 कोटींचे मानधन आकारते. कतरिनाचा होणारा भावी पती विकी कौशल हा सुद्धा 2019 च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटींच्या यादीत सामील होता. रिपोर्टस् नुसार त्याचे एकूण नेटवर्थ 3 मिलियन डॉलर म्हणजेच 22 कोटी आहे.

अभिनेता विक्की कौशल हा दरवर्षी 3 कोटी रुपए कमावतो. एका सिनेमासाठी तो जवळपास 2 ते 3 कोटी रुपए घेतो. कतरिना ही लक्जरी लाईफस्टाइल जगते. मुंबईच नव्हे तर विदेशात सुद्धा तिची भरपूर प्रॉपर्टी आहे. वांद्रे येथील भागात तिचे 8 कोटींचे अपार्टमेंट आहे. तर लोखंडवाला एरियात 17 कोटींचे अपार्टमेंट आहे. त्याचबरोबर ती एका पेंटहाऊसची मालकीण देखील आहे. लंडनमध्ये सुद्धा तिचा बंगला आहे.

See also  "सासरे नशेच्या धुंदीत आले व त्यांनी माझ्या छातीवर..." हनी सिंगच्या पत्नीने केले गंभीर आरोप...

कतरिना जवळ रेंज रोवर, मर्सिडीज बेंज, ऑङी क्यू 7, ऑङी क्यू 3 या आलिशान कार आहेत. तर विकीने अलीकडेच रेंज रोवर गाडी विकत घेतली आहे. त्याच्याकडे मर्सिडीज बेंज जीएलसी एसयुवी या कार आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment