अरेच्चा कतरिना आणि विक्की यांच्या लग्नाचे हे मीम्स नाही पाहिले, तर मग काय बघितले बरं?? एकदा आवर्जून पाहाच.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल हे बॉलीवुड मधील सर्वांत क्यूट कपल आहे. विकी व कॅट हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. परंतु हे दोघेही याविषयी काहीही स्पष्ट बोलत नाहीत. मात्र कतरिना व विक्की यांच्या लग्नाच्या चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. विक्की व कतरिना यांच्या राजस्थान मधील राजवाड्याचे भाङं काय? यापासून ते त्यांच्या लग्नात कोण कोण येणार इत्यादी सर्व गोष्टींची चर्चा होत आहे.

त्याचप्रमाणे या शाही विवाह सोहोळ्यातील सुरक्षा बंदोबस्ताची चर्चा सुद्धा होतेच. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होणार नाही, तर नवलच. यांच्या लग्नावरील भन्नाट मीम्स हे सोशल मीडियावर सध्या वायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तर तुम्ही देखील खूप पोट धरून हसाल.

See also  अजय देवगण आणि अक्षयकुमार या दोघांनाही येतो "या" अभिनेत्रीचा खूप राग, कारण जाणून विश्वास बसणार नाही...

जयपूर शहरात येत्या 9 ङिसेंबरला विक्की व कतरिना हे लग्न करणार म्हटले जात आहे. या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना खास काटेकोर नियमांचे पालन करावे लागणार आहे. तर दुसरीकडे आपल्या लग्नाचा एकही फोटो लिक होऊ नये, म्हणून कतरिना व विक्की हे स्वतःच्या जीवाचा अगदी आटापिटा करत आहेत. यांचे सोशल मीडियावरील मीम्स पाहून तर तुमचे देखील धम्माल मनोरंजन होईल.

कतरिना कैफ च्या चाहत्यांचा उत्साह तर काही वेगळाच आहे. कतरिनाला नववधू च्या वेशात पाहण्यासाठी सर्वजण खूप उत्सुक आहेत. त्यामुळे 9 ङिसेंबरची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर आपल्याला कॅट व तिच्या चाहत्यांचा उत्साह पाहायला मिळतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  सलमान खानची भाची आहे खूपच सुंदर, तिच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment