कतरिना आणि विक्की हे दोघेही लग्नानंतर ताबडतोब जाणार ‘या’ ठिकाणी हनीमूनला…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल या बॉलीवुड कपलच्या लग्नाची त्यांचे चाहते अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे सर्वांच्याच नजरा यांच्यावर रोखून आहेत. अखेर हे ब्युटीफूल कपल लग्नाच्या विवाहबंधनात अडकणार आहे. कतरिना व विक्की यांचा शाही विवाहसोहळा सवाई माधोपुर मधील सिक्स सेंस फोर्ट मध्ये संपन्न होणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच कतरिना व विक्की हे लग्नानंतर हनिमूनला कुठेही जाणार नाहीत, असे ऐकायला आले होते. परंतु आता ह्या कपलच्या हनिमूनची खबर ऐकायला येत आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे दोघेही सप्तपदी घेतल्यावर ताबडतोब हनीमूनसाठी निघणार आहेत. मीडियाच्या रिपोर्टस् नुसार रिसेप्शन नंतर ते दोघेही हनीमूनसाठी मालदीव्सला जाणार आहेत. लग्नानंतर काही कालावधी कतरिना व विक्की यांनी आपापल्या कामातून थोडासा ब्रेक घेत वॅकेशन एन्जॉय करायचे ठरवले आहे. त्यामुळे तर दोघांनीही एकत्रितपणे हनिमूनच्या ङेस्टिनेशनची निवड केली आहे.

See also  मृ'त्यूपश्चात तब्बल एवढी संपत्ती सोडून गेले "तारक मेहता" मधील नटु काका, जाणून घ्या किती होती त्यांची संपत्ती...

हनीमूनला जाण्याअगोदर विकी कौशल आणि कतरिना कैफ हे मुंबईतील ताज लँङस एंङसमध्ये रिसेप्शन पार्टी मध्ये देणार आहेत. परंतु त्याची तारीख मात्र अजूनही समोर आली नाही. असे म्हणतात की, ह्या रिसेप्शन पार्टी मध्ये इंङस्टीमधील ते सर्व लोक उपस्थित राहू शकतील, ज्यांना विक्की व कतरिना यांनी लग्नाचे आमंत्रण दिले नाही. विक्की व कतरिना यांच्या लग्नात 120 लोक उपस्थित राहणार आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या लग्नाची तारीख अखेर बोल बोल करता येऊन देखील ठेपली. सोशल मीडियावर कतरिनाच्या चाहत्यांचा आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसत आहे. हे आपल्याला त्यांच्या कमेंट्स मधून समजते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री चक्क 'कं'डो'म' विकताना दिसत आहे, काय आहे नेमकं हे प्र'क'र'ण जाणून घ्या...

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment