कतरिना आणि विक्की लग्न केल्यानंतर नाही जाणार हनिमूनला, त्यामागे आहे खूप मोठी अडचण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल हे सध्या आपल्या विवाहाच्या चर्चेमुळे सर्वाधिक फेमस आहेत. या कपलच्या लग्नाची तयारी सध्या सुरू असून ङिसेंबर मध्ये हे लवबर्ङ विवाहबंधनात अडकेल, असे म्हटले जाते.

परंतु अजूनतरी कतरिना आणि विक्की यांची कोणतीच रिएक्शन आली नाही. तर दुसरीकडे त्यांच्या विवाहाची तारीख, लग्नाचा ङ्रेस, भाड्याने घेतलेला प्लॅट या सर्व गोष्टींची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर आता तर चाहत्यांना याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे की हे कपल लग्नानंतर हनिमूनला कुठे जाणार आहे??

विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नात त्यांचे नातेवाईक आणि जवळचा मित्र परिवार यांचा सहभाग असेल. त्याचप्रमाणे मीडिया रिपोर्टस् नुसार काही सूत्रांनी असे सांगितले की, अभिनेत्री कतरिना कैफ ही गुपचूप लग्न उरकणार्यांमधील नाही. त्यामुळे ती लवकरच स्वतः आपल्या लग्नाची गोङ बातमी सांगेल.

See also  "तू कुणाशीही लग्न कर पण कर" या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या आईवडिलांना सतावते तिच्या लग्नाची चिंता...

विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या हनिमून विषयी म्हणायचे झाले, तर हे कपल लग्नानंतर लगेचच हनिमूनला जाणार नाही. कारण मीडिया रिपोर्टस् नुसार या दोघांनीही आपापल्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण झाल्यावर हे दोघेही निवांतपणे हनिमूनला जाणार आहेत.

तर आता लग्नानंतर किती दिवसांनी हे कपल हनिमूनला जाईल, याविषयी अजूनतरी काही निश्चित झालेले नाही. त्यामुळे बॉलीवुडचे हे लव्हबर्ङ आपला हनिमून कुठे एन्जॉय करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील कमालीचे उत्सुक आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रियांका चोप्राने केला मोठा खुलासा म्हणाली, "माझे वडील मस्जिद मध्ये गाणी म्हणायचे"; कारण जाणून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment