अरे देवा! आता कतरिना व विक्की यांच्या लग्नासाठी लागणार खास ही गोष्ट, त्याशिवाय लग्न होणे आहे खूप मुश्किल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“हे देवा, परमेश्वरा” या सेलिब्रिटी लोकांचं तर बुवा काही एक समजत नाही हो…..केव्हा, कधी आणि काय यांच्या लाइफ मध्ये होईल….याचा काही एक नेम नाही हो….सध्या बॉलीवुडची मोस्ट ब्युटीफूल अभिनेत्री कतरिना कैफ ही अभिनेता विक्की कौशल सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. परंतु या कपलने अजूनपर्यंत स्वतःच्या लग्नाविषयी काहीच स्पष्टपणे सांगितले नाही.

येत्या 9 ङिसेंबरला विक्की आणि कतरिना हे लवबर्ङ एकमेकांसोबत “सप्तपदी’ घेणार आहेत. जरी त्या दोघांनीही बेधडकपणे स्वतःच्या विवाहाविषयी मत मांडले नाही. पण तरीही यांच्या लग्नाची तयारी अगदी धूमधडाक्यात सुरू आहे. अगदी हॉटेल च्या बुकिंग पासून ते वधू- वरांच्या आऊटफिट पर्यंत सर्व काही तयारी सुरू झाली आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मात्र दररोज एक नियम सांगितला जात आहे. त्यामुळे पाहुणे सुद्धा भयंकर चिङताना दिसत आहेत.

See also  अतिशय दुःखद, सलमान खानवर केला सापाने हमला; हॉस्पिटलमध्ये करण्यात आले त्याला ताबडतोब दाखल

त्याचे कारण म्हणजे आपले लग्न सिक्रेट राहावे, म्हणून कतरिनाचा खोलवर आटापिटा सुरू आहे. तर आता विकी व कतरिना यांच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना एक महत्त्वाची माहिती दिली जात आहे. मीडियाच्या माहितीनुसार यातील काही नियम हे एवढे कठोर आहेत की, कुणालाही ते नियम ऐकून अपमानास्पद वाटेल. कतरिना आणि विक्की यांच्या लग्नातील अटींची यादी सुद्धा खूप मोठी आहे. त्यामुळे बिचाऱ्या पाहुण्यांना आता हे काटेकोर नियम पाळावे लागणार आहेत.

मीडियाच्या माहितीनुसार कतरिना कैफ च्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना नवा NDA साइन करावा लागणार आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे पाहुण्यांना Disclosure Agreement साइन करावा लागणार आहे. लग्नसोहळयात कुणीही फोटो काढू नये, सोशल मीडियावर लग्नातील सेल्फी शेयर करू नये, लोकेशन शेयर करू नये. विवाहस्थळ सोङत नाही; तोपर्यंत लोकेशन कुणालाही सांगू नये अशा एक नव्हे तर बर्याच अटी यामध्ये सांगितल्या आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला ब'ला'त्का'रा'च्या आ'रोपात घेरलं होत, कारण ऐकून थक्क व्हाल!

कतरिना व विक्की यांच्या लग्नाला ठेवण्यात आलेल्या या नियमांना वैतागून त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे की,”लग्न आहे की देशाचे मिशन…एवढा विश्वास बसत नसेल तर मग लग्नाला बोलवता का?” अशा तीव्र संतापाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्हांला ठाऊक आहे का, विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या शाही विवाह सोहोळ्याला एक- दोन नव्हे तर 45 हॉटेल्स बुक केली जाणार आहेत. थोडक्यात म्हणजे बॉलीवुड मधील या पॉप्युलर कपलने आपल्या लग्नासाठी जबरदस्त खर्च केलेला दिसत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत खूपच अशिक्षित, 2 नंबरची अभिनेत्री तर कधी शाळेतच गेली नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment