वडिलांनी लहानपणीच आईला घटस्फोट दिला, कतरिना कैफचे बालपण गेले काही अशाप्रकारे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील क्यूट अभिनेत्री कतरिना कैफ ही लवकरच विवाहबद्ध होणार आहे. त्यामुळे हल्ली सगळीकडे फक्त तिच्याच नावाच्या चर्चा ऐकू येत आहेत. परंतु आपल्या विवाहाविषयी विक्की कौशल आणि कतरिना कैफ या दोघांनीही आतापर्यंत मौन बाळगले आहे. लग्नाच्या या सुंदर माहौल मध्ये सध्या कतरिना च्या फॅमिलीविषयी अनेक किस्से ऐकू येत आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफ ही आपल्या भावंडांमध्ये मधल्या क्रमांकावर आहे. तिचा जन्म 16 जूलै 1983 ला हॉन्गकॉन्ग मध्ये झाला होता. तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मीर मधील एक ब्रिटिश व्यावसायिक आहेत व तिची आई इंग्लिश वकील आणि समाज कार्यकर्ता आहेत. कतरिनाला तीन बहिणी स्टेफिनी, क्रिस्टीन आणि नताशा, एक मोठा भाऊ मायकल आणि तीन लहान बहिणी मेलिसा, सोनिया व इसाबेल या आहेत.

See also  कतरिना कैफची फॅमिली आहे बरीच मोठी, तिचे सगळे बहीण-भाऊ करतात हे काम...

जेव्हा कतरिना लहान होती, तेव्हाच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या आईनेच एकटीने आपल्या सर्व मुलांचे पालनपोषण केले. त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. या गोष्टीचा खुलासा एकदा कतरिना कैफ ने आपल्या एका मुलाखतीमध्ये केला होता.

तिने सांगितले की,”तिची आई लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव पणाला लावून खूप मेहनत घ्यायची. बराच कालावधी ती वडिलांच्या मुळीच संपर्कात नव्हती.” तुम्हांला ठाऊक आहे का, कतरिना कैफ चे शालेय जीवन खूपच दिलचस्प होते.

तिला व तिच्या सर्व भावंडांना बहुतांश ट्यूटर्सने घरीच सर्व शिक्षण दिले. त्यामागील कारण म्हणजे त्या सर्व भावंडांना आपल्या आईच्या कामानुसार सारखे एका जागेहून दुसरीकङे जावे लागत असे. हाँगकाँग मध्ये जन्म झाल्यानंतर चीन, जपान, फ्रांस आणि स्वित्झर्लंड अशा अनेक युरोपीय देशांमध्ये जावे लागले.

See also  या कारणामुळे अरिजीत सिंग आणि सलमान खान एकमेकांना बोलत नाहीत, सलमानला आहे या गोष्टीचा राग...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment