अभिनेत्री कतरीना कैफने या अभिनेत्यासोबत तब्बल 2 तास केली होती किसिंग सिनची प्रॅक्टिस, व्हिडीओ होतोय व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये कधी काय व्हायरल होईल आणि ते प्रेक्षकांना आज कळेल याचा काहीच भरवसा नाही. कारण सध्या कैटरिना कैफ ( kaitrina kaif ) या अभिनेत्री बाबत एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात ती एका व्हीलन अभिनेत्या सोबत काय करत आहे हे पाहून आपण ही थक्क व्हाल. चला मग सविस्तर जाणून घेता घेता व्हिडीओ ही पाहू.

Katrina Kaif champions the cause of the right to education urges all to do their bit in building classrooms for underprivileged children at a school in Madurai

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफने (Katrina Kaif) सिनेसृष्टीत बराच काळ गाजवला आहे. आज कतरीना कैफची (Katrina Kaif) फॅन फॉलोइंग कोट्यवधींमध्ये आहे. आणि तिच्या फिटनेस आणि सौदर्यंचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक केलं जातं.

सुरुवातीला कतरीनाला सिनेसृष्टीत नाव कमविण्यासाठी खूप मेहनत करावी लागली होती. कतरीनाच्या करिअरच्या सुरुवातीचा एक किस्सा नेहमीच तिच्या नावासोबत चर्चिला जातो. तुम्हाला माहितेय का ? की कैटरीना ची सुरुवात कशी झाली होती ? नाही तर अशी झाली होती करियरची सुरुवात खाली वाचा.

See also  अनेक वर्ष शोध घेऊनही शेवटच्या श्वासापर्यंत या व्यक्तीला भेटू शकले नाही अभिनेते ऋषी कपूर, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...

त्यावेळी कतरीना (Katrina Kaif) साउथच्या चित्रपटांमध्ये काम करीत होती. 2004 मध्ये तिने मल्लीस्वरी आणि 2005 मध्ये पेडगु चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय कतरीना (Katrina Kaif) मॉडलिंगदेखील करीत होती. आणि 2004 मध्ये निर्माता कायजाद गुस्ताद याने अभिनेत्रीला एका फॅशन शोमध्ये पाहिलं आणि तिला ‘बूम’ (Boom) चित्रपटात संधी दिली. आपल्या माहिती करिता ते 2 तास करीत होते प्रॅक्टिस. किती अवघड गेलं असेल भावना एका जाग्यावर ठेवून.

बूममध्ये कतरीना कैफ (Katrina Kaif) हिला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या विरूद्ध कास्ट करण्यात आलं होतं. आणि या चित्रपटातील एक सीन चर्चेचा विषय होता. या सीनमध्ये गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) हिला कतरीनाला किस करावयाचं होतं. या दरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील त्यांच्यासोबत होते. या सीनसाठी दोन्ही कलाकार संकुचित होते. सांगितलं जात की, 2 तास एका खोलीत बंद राहून कतरीना आणि गुलशन या सीनची प्रॅक्टिस करीत होते.

See also  जेव्हा अभिनेत्री सनी लियोनी बोलते चक्क मराठी, ऐकूनच लावाल तुम्हीपण डोक्याला हात...

pjimage 1 1556514034

कतरीना कैफ (Katrina Kaif) आणि गुलशन ग्रोवर (Gulshan Grover) चा हा लिप लॉक बऱ्याच चर्चे होता. चित्रपट रिलिज झाल्यानंतर कतरीनाला (Katrina Kaif) याबद्दल विचारलं तेव्हा तिने स्पष्ट सांगितलं की, हा सीन करताना ती सहज नव्हती. सध्या कतरीना अभिनेता विक्की कौशल (Vikki Kaushal) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

कैटरीना कैफ ही एक उत्तम अभिनेत्री आहे. आणि तिचे बरेच चित्रपट खूप लोकप्रिय झालेले आहेत. तर तिला नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून आणि अशीच उत्तराऊत्तर प्रगती होवो.

katrina kaif birthday interesting facts british citizen main

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment