यापूर्वी कितीतरी वेळा कतरिना कैफ भरमंडपातून पळून गेली आहे, जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे, असे म्हणावयास हरकत नाही. कारण एकापाठोपाठ एक कपल बोहल्यावर चढताना सध्या दिसत आहे. हल्ली अभिनेत्री कतरिना कैफ ही आपल्या विवाहाच्या चर्चेमुळे खूपच प्रसिद्धीत झळकत आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला तिच्या लग्नासंबंधित असेच काही किस्से शेयर करणार आहोत.

मित्रांनो जसे की आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की, कतरिना कैफ ही इंङस्टीमधील एक सक्सेसफुल अभिनेत्री आहे. हिंदी चित्रपटांत तिने आतापर्यंत कित्येकदा दुल्हनची भूमिका साकारली आहे. परंतु तिने आतापर्यंत बहुतेकदा अशा मूलीची भूमिका साकारली आहे. जिच्या लग्नाची सर्व तयारी झालेली असते आणि ऐनवेळी लग्नाच्या भरमंङपातून ती पळून जाते.

See also  अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याविषयीचे हे धक्कादायक सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही...

“Singh is King” या चित्रपटात अक्षयकुमार सोबत कतरिना कैफ दिसली होती. यामध्ये तिने एका अशा दुल्हनची भूमिका साकारली होती, जी आपल्याच लग्नाच्या मंङपातून पळून जाते. या फिल्म मध्ये कतरिना चे लग्न तिचा प्रियकर रणवीर शौरी सोबत होत असते. पण शेवटी कतरिना रणवीर शौरी ला सोडून अक्षयकुमार सोबत लग्न करते.

“नमस्ते लंडन” या अक्षयकुमार च्या स्टारर फिल्म मध्ये कतरिनाचा वेङिंग लुक खूपच जबरदस्त होता. यामध्ये तिने एका पळून जाणाऱ्या मूलीची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये ती आपल्या होणाऱ्या नवर्याला सोडून विदेशात पळून जाते आणि पुन्हा अक्षयकुमार सोबत लग्न करते.

“मैंने प्यार क्यों किया” या चित्रपटात 2005 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या चित्रपटात कतरिना ने एका अशा मूलीची भूमिका साकारली आहे. जी आपले ठरलेले लग्न मोडून टाकते. त्याचप्रमाणे “अजब प्रेम की गजब कहानी” या फिल्म मध्ये कतरिना कैफ ही जेनीची भूमिका साकारते. ज्यामध्ये जेनी आपल्याच बॉयफ्रेंड सोबत लग्न करायला जात असते. परंतु नंतर तिला खऱ्या प्रेमाची जाणीव होते, तेव्हा ती ताबडतोब रणबीर कपूर सोबत पळून जाऊन लग्न करते.

See also  बॉलीवुडमधील या टॉप अभिनेत्रींनी हातातील रुमालाप्रमाणे बदलले आहेत आपले बॉयफ्रेंड; तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही अशी होती त्यांची प्रेमप्रकरणं...

“पार्टनर” या चित्रपटात सलमान खान “लवगुरू” ची भूमिका साकारतो. तेव्हा प्रचंड मेहनतीने सलमान खान गोविंदा आणि कतरिना यांची लवशिप घडवून आणतो. मात्र कतरिना च्या वङिलांना आपल्या मूलीचे मोठ्या उच्चश्रीमंत घरात लग्न करायचे असते. अशा परिस्थितीत कतरिना कैफ च्या लग्नात तिला पळवण्यासाठी गोविंदा, सलमान खान आणि लारा दत्त हे पोहोचतात. इतकंच नव्हे तर आपल्या प्लॅन मध्ये ते सक्सेस सुद्धा होतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment