कतरीना कैफ या लोकप्रिय अभिनेत्रीची को’रो’ना नंतरची अवस्था पाहून आपण चकित व्हाल! पहा फोटो…
को’रो’ना हा कुणाला कधी कुठून होईल हे काहीच सांगता येत नाही. मोठमोठ्या लोकांना या को’रो’नाने विळखा घातलेलं आहे. त्यात मग सेलेब्रिटी लोकं ही आलेच. सध्या अनेक कलाकार काळजी घेऊन शूटिंग करत आहेत. मग ते बॉलिवूड चे असो किंवा मराठी चे.
अश्यात एक प्रमुख अभिनेत्री आहे जिला को’रो’ना झाला होता. आता ती बरी आहे. पण ती कोण आणि तिची आता को’रो’ना नंतरची अवस्था काय ? हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
सध्या को’रो’ना वि’षा’णू वेगाने पाय पसरत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकेक करून अनेक तारे या वि’षा’णू’च्या आड येऊ लागले आहेत. नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफचा को’रो’ना रिपोर्ट पॅा’झि’टि’व्ह आला आहे. त्यामुळे तिने एक फोटो पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे.
नुकतीच अभिनेत्री कतरिना कैफला देखील को’रो’ना झाला आहे आणि तिने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली. सध्या ती घरी आयसोलेट राहून स्वत: ची काळजी घेत आहे. दरम्यान, कतरिनाने एक सेल्फी अपलोड केला आहे जो खूप व्हायरल होत आहे. त्या बरोबर तिने एक संदेशही दिला आहे.
कतरिना कैफ ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. वेळ आणि संयम – असे तिने त्यांना कॅप्शन देखील लिहिले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ती म्हणत आहे या सा’थी’च्या रो’गा’ला लढा देण्यासाठी आपल्याला वेळ आणि धै’र्या’ची आवश्यकता आहे. तुम्ही काळजी घ्या. या रोगाला आपल्याला लढता येतं. फक्त सयंम गरजेचा.
कतरिना कैफ को’रो’ना पॉ’झि’टि’व्ह असल्याने तिच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण कतरिनाने तिचे शूटिंग आधीच केले होते आणि उर्वरित शूट एप्रिलच्या शेवटी आहे. सध्या सलमान खान त्याचे शूटिंग पूर्ण करत आहे.
यामुळेच ‘टायगर 3’ चित्रपटाच्या शूटिंगवर याचा काहीही परिणाम होणार नाही. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाची रिलीज डेट को’रो’नामुळे वाढविण्यात आली आहे. या चित्रपटात कटरिना शिवाय अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.
कतरिना कैफ ही एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिचे करोडो चाहते भारतात आहेत. तिचं आणि सलमान चं आधी अफेयर असं म्हणलं जायचं. पण आता समजलं जात आहे की तिचं आणि विकी कौशल चं काहीतरी आहे. ते असो ती आता को’रो’ना मधून बाहेर आलेली आहे. तर तिला उत्तम आरोग्यासाठी आणि पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.