प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ लंडनमध्ये जगते खूपच साधे जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो आपण सर्वसामान्य लोक कधीही, कुठेही फिरायला जाऊ शकतो. हो ना… परंतु मोठमोठ्या श्रीमंत व्यक्ती तसेच बॉलीवुड स्टार्स यांना सर्वसामान्यांपणे फिरणे म्हणजे खूपच अवघड आहे. कारण हे स्टार्स कुठेही गेले की, तिथे लोकांची गर्दी जमा होते.

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये खूपच कमी कालावधीत देशभरासह संपूर्ण जगात फेमस झालेली क्यूट लुकिंग अभिनेत्री कैटरीना कैफ. ही विदेशी जरी असली, तरीही ती एक स्टार आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी देखील फॅन्स चा जीव का’सा’वी’स होतो.
articles110 788
मात्र तुम्हांला ठाऊक आहे का, ती अतिशय मोकळेपणाने अशी आपल्या देशात म्हणजेच लंडन मध्ये दिसली आहे. कैटरीना कैफ चे हल्लीच अनेक फोटोज् वायरल होत आहेत. या फोटोज् मध्ये ती आपल्या दोन बहिणींसोबत लंडन च्या अंङर ग्राऊंड मेट्रो मध्ये बसलेली दिसत आहे.

See also  कतरिना- विक्की यांच्या विवाहसोहळ्यात रणबीर कपूर व सलमान खान हे देखील होते गुपचूप हजर...

लंडन ट्यूब मेट्रो मध्ये फिरताना कैट च्या चेहऱ्यावरचा आनंद या फोटोमधून झळकत आहे. सर्वसामान्य मूली प्रमाणे प्रवास करताना तिला कुणीच ओळखत देखील नाही. कैटरीना व तिच्या बहिणीला लंडन मध्ये कोणत्याही फॅन्स च्या गर्दीची भी’ती वाटत नाही, जी भी’ती आपल्या देशात वाटते.
katrina kaif wears sabyasachi lehenga 202003 1583245289
यामुळेच तर कैटरीना कैफ लंडनमध्ये निष्काळजीपणे धम्माल करत आहे. ती एका सर्वसाधारण नागरिकाप्रमाणे लंडन मध्ये मनसोक्त फिरत आहे. तुम्हांला माहित असेलच की, आपल्या या बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री कैटरीना कैफ ची फॅमिली लंडनमध्ये असते. जन्मापासून विदेशी असलेल्या या देशी कैटरीनाचा जन्म हाँगकाँग मध्ये झाला होता. लंडनमध्ये स्थायिक होण्याच्या आधीपासूनच ती आपल्या फॅमिली सोबत अनेक देशांत राहिली आहे.

2011 मध्ये कैटरीना कैफ ने आपल्या फॅमिलीसाठी लंडनमध्ये एक सुंदर, आलिशान बंगला खरेदी केला होता. जिथे तिचे भाऊ- बहीण आणि मम्मी सुजैन हे सर्वजण राहत होते. कैटरीना ची लहान बहीण इसाबेल ही बॉलीवुड मध्ये आपले उत्कृष्ट करियर बनवण्यासाठी कैटरीना सोबत मुंबईत राहायची, तेव्हा त्यांची संपूर्ण फॅमिली लंडन मधील घरात राहत होती.
2020 11$largeimg 1996397399
इतकंच नव्हे तर आपल्या सर्वांची लाडकी फेवरेट अभिनेत्री कैटरीना कैफ हिच्या फॅमिली मध्ये तिचे एकूण सात भाऊ- बहीण आणि तिची आई आहे. बहिणींव्यतिरिक्त मायकल हा एक मोठा भाऊ देखील आहे. कैटरीना सुट्टी मध्ये नेहमीच आपल्या फॅमिलीला भेटण्यासाठी लंडन मध्ये जाते. स्पेशली ख्रिसमस सेलिब्रेशन आणि आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती लंडन मध्ये अवश्य जाते.

See also  या धक्कादायक कारणामुळे सैफ अली खानने केले होते अभिनेत्री करीना कपूरशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

सोशल मीडियावर कैटरीना कैफ आपले अनेक फोटोज् पोस्ट करते. ज्यामध्ये तिचा लहानपणीचा लुक सुद्धा पाहता येतो. आपल्या फॅमिली सोबत ती बेस्ट टाईम घालवते व त्या दरम्यानचे सर्व सुंदर फोटोज् ती आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर करते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment