ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आईच्या पदराआङ लपवायची तोंड, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो मोठे झाल्यावर जो तो आपला रुबाब दाखवतो. परंतु लहानपणी मात्र सगळेजण खोडसाळ, नौटंकी असतात. मग ते आपल्या सारखी सर्वसामान्य माणसं असो…किंवा मग अगदी मोठे सेलिब्रिटीज असोत. आज आम्ही तुम्हांला अशाच एका पॉप्युलर अभिनेत्रीचा एक नौटंकी किस्सा सांगणार आहोत. जिचे संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत.

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कतरिना कैफ ही जरी भारतीय नसली, तरीही तिची आपल्या देशात एक वेगळीच ख्याती आहे. कतरिना कैफ चे बहुतांश चित्रपट हे बॉक्सऑफिसवर सुपरङुपरहिट झालेले आहेत. त्याचप्रमाणे ती आपल्या सौंदर्यासोबतच फिटनेससाठी देखील प्रसिद्ध आहे. परंतु मित्रांनो तुम्हांला कतरिना च्या बालपणीचा हा हटके किस्सा माहीत नसेल. जो ऐकून तुम्हांला देखील खूप गंमत वाटेल.

See also  असा शूट केला होता राजा हिंदुस्थानी चित्रपटातला किसींग सीन ! सलग तीन दिवस दोघे..

Katrina Kaif Images 1

 

लोकांना पाहून आपला चेहरा आईच्या पदराआङ लपवायची : अभिनेत्री कतरिना कैफ हिने हल्लीच “किस्सा ख्वाबों का” या शो मध्ये आपल्या आयुष्याशी निगडीत असे काही किस्से शेयर केले आहेत. यामध्ये कतरिना कैफने सांगितले की, ती 14 वर्षांची असताना खूपच लाजाळू होती. लोकांना पाहून ती एवढी लाजायची की, आपल्या आईच्या पदराआङ तोंड लपवून घ्यायची. जेव्हा कुणी समोर यायचे, तेव्हा ती आपल्या आईच्या कंबरेला पकडून तोंड पदरात लपवायची.

मी ब्लॉकबस्टर स्टार आहे, खूप चांगली अभिनेत्री मुळीच नाही : अभिनेत्री कतरिना कैफ हिने या शो मध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित काही विशेष गोष्टी शेयर केल्या आहेत. तिने सांगितले की, काही लोक म्हणतात की, मी ब्लॉकबस्टर स्टार आहे. खूप चांगली अभिनेत्री मुळीच नाही. परंतु या गोष्टीचा मला फारसा फरक पडत नाही. कारण मी जे काम करते, ते माझ्यासाठी खूप जास्त आहे, असेच मी मानते. इतकंच नव्हे तर कतरिना सेल्फ थेरपी वर विश्वास करते आणि सर्वांना असे करायला हवे, असे तिला वाटते.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा ही दुसर्यांदा होणार आई, मिळणार लवकरच दुसऱ्यांदा गुडन्यूज...

katrina kaif main 2 1

विकी कौशल सोबत आहे सध्या कतरिना चर्चेत : आपल्याला ठाऊकच आहे की, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. हल्लीच एका फिल्म च्या प्रमोशन दरम्यान विक्की कौशल याने कतरिना कैफ सोबत साखरपुडा करण्याविषयी स्पष्टपणे सांगितले होते. यावेळी विकी ने म्हटले होते की,”अशाप्रकारच्या अफवा लोकांनी पसरवल्या आहेत. परंतु काही हरकत नाही. तो दिवस लवकरच येईल, जेव्हा मी कतरिना सोबत साखरपुडा करेल. फक्त योग्य वेळ येण्याच्या प्रतिक्षेत आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का,अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे सर्वांत पहिल्यांदा अंबानी कुटुंबाच्या होळी पार्टी मध्ये एन्जॉय करताना दिसले होते. त्यानंतर त्यांचे नाव सारखेच प्रसिद्धीत येत आहे.

See also  किंग खान शाहरुख याचा बॉडीगार्ड घेतो एवढा पगार, आकडा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल...

katrina vicky 1200

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment