अरे बापरे बाप! लग्नाच्या आधीच कतरिना प्रेग्नंट? पाहा तिचा क्लिनिक मधील हा फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडची क्यूट अभिनेत्री कतरिना कैफ ही अभिनेता विक्की कौशल सोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे, हे तर आता जगजाहीर झाले आहे. हल्ली प्रत्येक ठिकाणी त्यांच्या लग्नाशी संबंधित गोष्टींची चर्चा होताना दिसते. परंतु या चर्चांदरम्यानच कतरिना क्लिनिक मध्ये दिसली असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडिओ मुळे इंङस्टीमध्ये फुल धूमाकळ माजला आहे.

त्याचप्रमाणे कतरिना कैफ व विक्की कौशल यांनी एकमेकांसोबत गुपचूप लग्न केल्याचे सुद्धा एकीकडे म्हटले जात आहे. परंतु अजूनपर्यंत या दोघांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कतरिना कैफ चा एक फोटो सोशल मीडियावर सध्या जबरदस्त प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये ती ब्लॅक टॉप मध्ये मास्क घालून जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये कतरिना ने कोणत्याही प्रकारचा मेकअप केलेला नाही.

See also  या ध'क्कादायक कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी जया बच्चनशी केल होत लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

Untitled design 21

कतरिना कैफ च्या या वायरल फोटोवर तिच्या चाहत्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत. हा फोटो पाहून काहींनी तर “कतरिना प्रेग्नंट आहे का?” असे सुद्धा विचारले आहे. कतरिना क्लिनिक मध्ये दिसल्याने ती प्रेग्नंट आहे का, असे युजर्सला वाटले आहे. एकाने तर विचारले आहे की, मला तर मुळीच वाटत नाही की हिचे लग्न आहे…ही अजूनपर्यंत मुंबईत कशी बरं..? सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने क्लिनिक बाहेरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ खूप वेगात वायरल झाला आहे. मात्र तुम्हांला ठाऊक आहे का, यावर कतरिना काही बोलली सुद्धा नाही. उलट ती गुपचूप गाडीत बसून निघून गेली.

7 ङिसेंबर पासून कतरिनाच्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. तर 9 ङिसेंबरला विकी व कतरिना हे सप्तपदी घेतील, असे म्हटले जात आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच लग्न सोहोळ्यात कुणालाही फोटोज् आणि व्हिडिओज काढण्याची परवानगी नाही.

See also  ऐश्वर्या रॉयमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क आपल्या आईचा मा'र खावा लागला होता, कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment