कारभारी लयभारी मालिकेतील ‘गंगा’चं खरं आयुष्यात ट्रान्सजेंडर आहे, रियल लाईफ स्टोरी ऐकून थक्क व्हाल!

एखादी भूमिका लोकप्रिय होते म्हणजे नेमकं काय होतं ? तर त्या भूमिकेला अभिनेता अभिनेत्री न्या’य देते. जेणेकरून भूमिकेत जीव ओतला जातो आणि ती सर्वांना आवडते. आणि पुढे काहीच दिवसात लोकप्रिय पण होते. तर झी मराठी वर सध्या एक नवीन मालिका चांगलीच गाजत आहे.

आणि त्यातील भूमिका ही. आज आपण एका भूमिका बद्दल जाणून घेणार आहोत. मालिकेचं नाव आहे, कारभारी लयभारी. पहिल्या प्रोमो पासूनच मालिका चर्चेत आली होती.

तेजपाल वाघ यांची झी मराठी वाहिनीवर “कारभारी लयभारी” ही मालिका प्रसारित होत आहे. निखिल चव्हाण याने राजवीर तर आणि अनुष्का सरकटे हिने प्रियांकाची प्रमुख भूमिका बजावली आहे.

तर दुसऱ्या बाजूला जगदीश पाटील आणि शोना आणि गंगा. मालिकेतील सोना मॅडम सोबतचे “गंगा” हे पात्र देखील खूपच भाव खाऊन जाताना दिसते. कारण गंगा चे पात्र विरोधी भूमिकेच्या बाजूने असले तरी ते नेहमीच नायक आणि नायिकेची बाजू घेताना दिसते. जेकी मालिका इंटरेस्ट्स होण्यासाठी गरजेचं असतं. मालिका रसिकांना राजकारण विषयावर असल्याने खूप आवडतं आहे.

परंतु ही गंगा नेमकी आहे तरी कोण ? तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही नक्कीच गहिवरून जाल. थक्क व्हाल. कारण प्रत्येकाचा प्रवास अनुभवाने भरलेला असतो.

कारण गंगा हे पात्र साकारणारी व्यक्ती खऱ्या आयुष्यात ट्रा’न्स’जें’ड’र आहे. हो अगदी पूर्वीच्या चित्रपटातून गणपत पाटील सारख्या भूमिका जशा अ’ज’रा’म’र झाल्या त्याचप्रमाणे मालिका, चित्रपट आणि टीव्ही मालिकेतून सूत्रसंचालक म्हणून ही गंगा आज आपले स्थान या कला क्षेत्रात निर्माण करताना दिसत आहे. पात्र खूप उत्तर रित्या साकारले जात आहे. अश्यात गंगा ही घराघरांत पोचत आहे.

झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन रिऍलिटी शोमधून होस्ट म्हणून गंगा ने मराठी टीव्ही क्षेत्रात पदार्पण केले. मराठी सृष्टीला मिळालेला पहिलावहिला ट्रा’न्स’जें’ड’र चेहरा म्हणून आज गंगाला आपली वेगळी ओळख निर्माण करता आली आहे.

परंतु हे साध्य होण्यामागे अपार मेहनत, जिद्द आणि लोकांच्या टि’के’ला’ ही तिला सामोरे जावे लागले होते हे वेगळे सांगायला नको. अगदी लहानपणापासूनच गंगाला नेहमी हिनवले जात असे. गंगा चे खरे नाव आहे “प्रणित हाटे ” परंतु प्रणितला आज गंगा म्हणूनच ओळखले जाते.

मुंबईतील विद्या विहार परिसरात तीचे बालपण गेले. हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला येऊनही तीची व’र्त’व’णू’क मात्र मुलींसारखीच असायची त्यामुळे तू बायल्या आहेस, छगन आहेस म्हणून मुलं नेहमी तीला चि’ड’वा’य’चे, मा’रा’य’चे, पॅन्ट खाली ओ’ढा’य’चे .

या सर्व गोष्टींमुळे मी पुरती ख’चू’न गेले होते असे ती म्हणते. घरी कसं सांगायचं ? ,त्यांना सांगितलं तर घरचे मलाच ओ’र’ड’ती’ल मा’र’ती’ल या भी’तीने मी त्यांच्याशी काहीच बोलत नसे.

कारभारी लयभारी मधील तसे सर्वच कलाकार भारी काम करतात. त्या सर्वांना पुढील भावी वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment