काहीही झालं तरी छोटे कपडे घालून अंगप्रदर्शन करणे मुळीच पसंत नाही या अभिनेत्रीला, कारण जाणून थक्क व्हाल!
आजकालच्या जनरेशनमध्ये थिएटरमध्ये चित्रपटांना पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही, हे तर आपल्याला ठाऊकच आहे. यासाठी बॉक्सऑफिसवर एखादी फिल्म जबरदस्त हिट व्हावी, अधिकाधिक प्रेक्षक भर कसे देतील. म्हणून सर्वाधिक युक्त्या लढवल्या जातात. नवनवीन संकल्पना वापरल्या जातात. त्यामुळेच तर एक भन्नाट शक्कल बॉलीवुड असो वा हॉलीवुड अगदी सर्वत्र वापरली जाते. ती म्हणजे चित्रपटातील अभिनेत्रींना कमी कपड्यांमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस लुक मध्ये दाखवणे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुंदर, मनमोहक आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहेत. यामधील बहुतेक अभिनेत्री ह्या तर आपल्या सौंदर्याची चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू करतात. हल्लीच्या नवीन जनरेशनच्या अभिनेत्रींना तर छोटे कपडे घालून वावरताना कोणत्याही प्रकारची खंत वाटत नाही.
इतकंच नव्हे तर बो’ल्ड लुकिंग ङ्रेसेस आणि स्टायलिश आऊटफिट्स यांना अभिनेत्री पसंती देतात. पण आम्ही आज तुम्हांला अशा एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जिने आजपर्यंत कधीही तोकडे कपडे घालून फिल्म्स मध्ये काम केले नाही. किंबहुना ती तर तुम्हांला छोट्या कपड्यांमध्ये कधीच दिसणार सुद्धा नाही.
ही अभिनेत्री दुसरी, तिसरी आणखी कुणी नसून सुप्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरहीट अभिनेत्री म्हणून हिची ओळख आहे. तर कीर्तीला लहान कपड्यांमध्ये इतर अभिनेत्रींसारखे मुळीच आवडत नाही. तर तिला संपूर्ण अंगभर कपडे व सौजन्याने राहायला आवडते. तिच्या जवळ धन, संपत्ती, नाव अशा गोष्टींची काहीच कमी नाही. तरीही अभिनेत्री कीर्ती सुरेश ही मात्र इतर सर्व अभिनेत्रींपेक्षा खूप वेगळी आहे. तिचे फोटोज् पाहून ती एक संस्कारी व सुशील मुलगी असल्याचे दिसते.
अभिनेत्री कीर्ती सुरेश हिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्ही नजर फिरवली, तर तुम्हांला देखील निश्चितच समजेल की, चित्रपटांत काम करण्यापासून ते अगदी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वावरण्यापर्यंत कीर्तीला ही आपल्या भारतीय संस्कृतीच्या पेहरावाची आवङ आहे. तिच्या फॅशन सेन्सचे आपण करावे, तितके कौतुक कमीच आहे. त्यामुळे घरंदाज कुटुंबातील मूली या तिची स्टाईल हमखास कॉपी करताना दिसतात.
आज एवढी प्रसिद्धीत उतरल्यावर सुद्धा तिने स्वतः मधील भारतीय कल्चर अजूनही जीवंत ठेवले आहे. सध्या तिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर, साऊथ चित्रपटांची ही सुंदर क्वीन मैदान या चित्रपटातून बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये लवकरच पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती बॉलीवुड मधील सुपरस्टार अजय देवगण याच्या सोबत काम करताना दिसेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.