मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, फोटो होत आहे व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेसृष्टीत एक असं नाव आहे की काही वर्षांपूर्वी ते तरुणांच्या मनातील ताईत बनलं. जे तसं पाहिलं तर आजही आहे. फक्त त्यावेळी खूप चर्चेत कारण तिचा एक मराठी चित्रपट टाईमपास नावाचा खूप लोकप्रिय झाला होता.

बॉक्स ऑफिसमध्ये सुद्धा कमाई मध्ये अववल होता. तर आता आपल्या लक्ष्यात आलं असेल की ती अभिनेत्री कोण ? होय तिचं नाव आहे केतकी माटेगावकर. जिच्या गायनाच्या आवाजाचे निम्मे चाहते वेडे आहेत. कारण तिचा आवाज ही खूप गोड आहे आणि ती ही.

Ketaki Mategaonkar Images 7

मध्यंतरी या सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडियावर केतकी फार काळ दिसली नाही. पण बाकीच्या अभिनेत्री तर खूप अपडेट आहेत. पण केतकी नाही. तेव्हापासून ती आता जी सोशल मीडियावर आली तिचे फोटो पाहून तिला खूप भन्नाट वाटत आहे.

See also  उदयनराजे भोसलेंवर देखील ‘पुष्पा’ च्या प्रेमात, लुंगी परिधान करून काढले त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. टाइमपास मधील तिच्या सोजवळ अभिनयाने तर लोकं वे’डी झाली होती. म्हणजे खूप क्युट वाटायची जी अजूनही तशीच आहे. हे पाहून ही तिच्या चाहत्यांना खूप ध’क्का’च बसत आहे.

whatsapp image 2021 04 28 at 3.32.12 pm 202104606531

एकतर ती कधी मेकअप वगैरे करून सोशल मीडियावर येत नाही. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचे बो’ल्ड आणि ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणि अल्पावधीतच फोटो व्हायरल झालाआता मग काय चर्चा रंगत गेली. केतकीने मरुन रंगाच्या वनपीसमधला फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलाचे व्हायरल झाले आहेत. आणि व्हायरल होता होताना त्यावर कॉमेंट्स ही खुप भारी भारी येऊ लागले आहेत.

See also  लग्नानंतर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केलेला हा व्हिडिओ होत आहे प्रचंड व्हायरल...

केतकी एकटी अशी अभिनेत्री असेल की तिला विना मेकअप जरी आपण पाहिलं तरी सुंदर दिसलेच. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

केतकीच्या चाहत्यांना तिचा हा ही अंदाज भावला आहे. कारण यात खूप वेगळे आणि स्लिम फोटो आहे. जिथं माणूस फिट आणि हिट तिथं बघा किती व्हायरल होतीय मग माणूस. केतकी स्लिम फिट हिट आहे म्हणून सध्या चर्चेत आणि खूप लोकप्रिय झालेली आहे.

23 06 2020 7943 ketaki mategaonkar marathi film actress 7

आणि म्हणतात की जस वय वाढत चलेल तस वय वाढत जाईल. पण केतकी माटेगावकर बाबत ते ती दिवसेंदिवस सुंदरता वाढत चालली तुझी.. अशी कमेंट केतकीच्या चाहत्याने तिच्या या फोटोवर केली आहे. तर एका चाहत्यांनी लिहिले भलतीच प्रगती आहे. अशा कमेंट्स चाहते केतकीच्या या फोटोवर देतायेत. तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या गाण्याचे आहेत आणि सोबत अभिनयाचे.

See also  "अग्गबाई सासूबाई" फेम या अभिनेत्रीचे आत्ताचे फोटो पहिले तर म्हणाल हि आहे कोण? पहा नेटकरी काय म्हणतायत...

केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.

EyXs3AoUUAIgB Q

टाईमपास’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’ या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय.

तिने अभिनयात ही आपला खूप चांगला ठसा उमटवला आहे. तिच्या अभिनयाने आजही चाहते प्रेमात पडतात. सोशल मीडियावर व्यक्त होतात.तर त्या केतकी ला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment