पतीच्या आ’त्मह’त्येनंतर पहिल्यांदाच बोलली ‘खुलता कळी खुलेना’ मधील हि अभिनेत्री म्हणाली, ‘हे आणि मागचं वर्ष…

मागील वर्षी एका मराठी प्रसिद्ध अभिनेत्री च्या आयुष्यात खूप वा’ई’ट प्रसंग आला होता. त्यामुळे तिचं जीवनच ढवळून निघालं होतं. म्हणजे काय की तिला तिचा आपला असणारा आयुष्याचा साथीदार नवरा आशुतोष भाकरे आ’त्म’ह’त्या करून सोडून गेला होता. मराठी इंडस्ट्री आणि त्यांच्या चाहत्यांना ध’क्का बसला होता. पण हळूहळू तिने कशी यातून वाट काढली हे आपल्या समोर येणार आहे.

ती ज्या मालिकेतील भूमिका मुळे लोकप्रिय झाली होती तिचं नाव होतं. खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखने तिच्या अभिनयाने आणि सौदर्यांने चाहत्यांची मनं जिकली आहेत. मयुरी सध्या स्टार प्लसवरील ‘इमली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Omprakash Shinde Photos 1

या मालिकेत ती मालिनीची भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेलादेखील चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय. कारण तिचं काम खूप चांगलं होत आहे. तिने अभिनयाचं व्यवस्थित शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून आज ती ते तेवढ्या ता’क’ती’ने उतरू शकत आहे. म्हणून चाहत्यांना आणि प्रेक्षकांना खूप आवडत ही आहे.

तर घडलेल्या अचानक अनपेक्षित घटने मुळे 2020 हे वर्ष मयुरीसाठी खूप क’ठी’ण होतं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मयुरीच्या पतीने म्हणजेच अभिनेता आशुतोष भाकरेने त्याच्या राहत्या घरी आ’त्म’ह’त्या केली होती. त्यांनतर ती फारशी सोशल मीडियावर ही दिसली नाही. पण नंतर आता ती दिसते आहे. तिचं काम करताना. आणि त्यामुळे ती व्यक्त ही व्हायला लागलेली आहे.

READ  'गाढवाचं लग्न' चित्रपटातील 'गंगी' 14 वर्षानंतर दिसते अशी, जाणून घ्या आज काय करते ही अभिनेत्री...

main qimg 139c70219225c6c60b8050b9ed7ff818

नुकत्याच एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मयुरीने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ” 2020 वर्ष क’ठी’ण होतं. पण एका वेळेला मी ते पूर्ण वर्ष एका दिवसासारखं मानलं. कारण मी ज्या गोष्टींचा सा’म’ना करत होतो त्यातून बाहेर पडण्यासाठी असं करणं गरजेचं होतं.” असं ती म्हणाली.

तिने दुसऱ्या एका ठिकाणी दिलेल्या मुलाखतीत मयुरी म्हणाली होती, ” मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते.

Aashutosh Bhakre and Mayuri Deshmukh

तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करतेय. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?” असं ती म्हणाली होती. मुलगा दत्तक घेणं किती वेगळी कल्पना आहे. म्हणजे एवढी मनाची तयारी फक्त सशक्त अभिनेत्री चं दाखवू शकते. तर ती ही अभिनेत्री आहे.

ती हरली नाही. तिने ठरवलं की आता पुन्हा नव्याने कामाला लागणार. त्याचं प्रेम सोबतीला घेऊन. या दु:खातून सावरत मयुरी परत एकदा खंबीरपणे उभी राहिली आहे. मयुरीनी लिहलेलं ‘डिअर आजो’ हे नाटक लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे.

READ  'राजा राणीची जोडी' मधील सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्या बद्दल जाणून थक्क व्हाल!

Mayuri Deshmukh 1

तीन वर्षांपूर्वी मयुरीने हे नाटक लिहलं होतं. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबधावर भाष्य करण्यात आलं आहे. लेखक मयुरी देशमुख हिचं पहिलंच नाटक.

ऐन विशीत लिहिलेलं. तिच्या परिपक्व विचारांचं दर्शन या नाटकात घडवतं. तिने नाटक केलं आणि लिहिलं सुद्धा. तिचं नाटक करणं सुद्धा किती महत्वाचं हेही लक्षात येत असेल. कारण ती अशीच घडत गेलेली अभिनेत्री आहे. एवढ्या कमी वयात लिहिलं होतं तिने नाटक. जे लोकांना फार आवडलं. आपलं वाटलं. पोचलं.

81605630

‘तिला एका मुलाखतीत विचारलं की डिअर आजो’ नाटकाची कल्पना अशी सुचली. तेव्हा तिने सांगितले की नाटकाची कल्पना किती नकळत आली आणि कागदावर उतरली गेली.

नाटकाची कल्पना अभिनयाचे धडे घेत असतानाच सुचल्याचं ती म्हणाली, “मी मुंबई विद्यापीठातून थिएटर आणि आर्टचं शिक्षण घेत होते. यावेळी मी यावेळी आदरणीय शाफात खान यांच्या नाट्यलेखनाच्या कोर्समध्ये सामील झाले. ते उत्कृष्ट शिक्षक आहेत त्यामुळे मला लेखनाची आवड निर्माण झाली.

6b1c90058db7476b85f979136aa99533

आधी मला फक्त अभिनयाची आवड होती. यावेळीस मी दोन पात्र माझ्या मनात फिरत होती. यातूनच ‘आजो’ आणि ‘शानू’ ही पात्र उदयाला आली. मी त्यांच्याभोवती कथा गुंफणं सुरु केलं. ते इतके वि’रो’धा’भा’सी होते की त्यांचा एकत्रित प्रवास मांडण्यात मला मजा येऊ लागली. माझ्या आभ्यासक्रमाचा भाग म्हणून लिहायला घेतलेली कथा अखेर ‘डिअर आजो’ च्या रुपात समोर आलीय.” असं ती म्हणाली.

READ  हे मराठमोळं कपल मालदीव मध्ये एन्जॉय करतंय हनिमून, पहा त्यांचे काही खास फोटोज...

डिअर आजो’ हे नाटक लवकरच डिश टीव्ही आणि D2H रंगमंचवर प्रेक्षकांना पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर अशी गोष्ट आहे एका सशक्त अभिनेत्रीच्या आयुष्यातली. जिने अभ्यास करून शिकून सावरून इथपर्यंत मजल मा’र’ले’ली आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा. अशीच काम करत रहा.

e27248a8d5ddcb1b2e8d5c4409ff01c3

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment