या प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारची झाली तो’डफो’ड, चो’री गेल्या लाखमोलाच्या वस्तू…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

लॉ’क’डा’उ’न मुळे अनेकांचे उद्योग बंद झाले आहेत. त्यात चो’ऱ्या खूप वाढलेल्या आहेत. बरं या चोऱ्या आता बॉलिवूड अभिनेत्याच्या बाबतीत ही घडत आहेत. हिंदी चित्रपट सृष्टी मधला एक अभिनेता आहे ज्याच्या कार मधून चो’री झाली आहे. तीही भर दिवसा. तर नेमकं कश्या प्रकारे ही घ’ट’ना घ’ड’ली चला सविस्तर जाणून घेऊ. आणि तो अभिनेता कोण आहे हेही पाहू.

2b4e0fac e334 413c b592 bae3c9e61241

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘ये हैं चाहते’मध्ये काम करणारा अभिनेता खुशांक अरोराच्या कारमधून दिवसा चो’री झाली आहे. मुंबईमधील जुहू येथे ही घटना घडली आहे. अभिनेत्याने कार पार्किंगमध्ये पार्क केली होती. चो’रां’नी कारची काच तो’डू’न लॅपटॉप चो’री केला आहे.

See also  अभिनेत्री रेखाला सार्वजनिकरीत्या आपली नातेवाईक म्हणाल्या होत्या जया बच्चन, त्यानंतर अमिताभ बच्चन...

खुशांक त्याच्या आगामी प्रोजक्टच्या मिटिंगसाठी जुहू येथे गेला होता. तेथे त्याने एका ठिकाणी पार्किंग एरिआमध्ये कार पार्क केली होती. जवळपास एक तास खुशांकची मिटिंग सुरु होती. मिटिंग संपल्यानंतर तो कार जवळ आला.

goons vandalize khushank aroras car steal laptop

त्यावेळी कारच्या एका बाजूच्या खिडकी जवळची काच तु’ट’ले’ली त्याला दिसली. त्यानंतर खुशांकने कारमध्ये ठेवलेला लॅपटॉप आहे की नाही हे पाहिले. तेव्हा चो’रां’नी कारची काच तो’डू’न लॅपटॉप चो’री केल्याचे कळाले. खुशांकने या संदर्भात पो’लि’सा’त त’क्रा’र केली आहे.

खुशांकने आगामी प्रोजक्टची मिटिंग संपल्यानंतर कामानिमित्त अंधेरी येथील लोखंडवाला येथे गेला होता. त्याच्या रेस्टॉरंटची मिटिंग होती. लॉ’क’डा’उ’न’मुळे बंद असलेले रेस्टॉरंट जुलै महिन्यात पुन्हा सुरु करण्याच्या संदर्भात ही मिटिंग होती.

747999 h

ती मिटिंग संपताच त्याने पो’लि’सा’त जाऊन लॅपटॉप कारमधून चो’री झाल्याची त’क्रा’र केली. गेल्या काही दिवसांपासून खुशांक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये हैं चाहते’मध्ये काम करत आहे. तो कबीर ही भूमिका साकारत आहे. मालिकेत कबीर हे पात्र नि’गे’टि’व्ह दाखवण्यात आले आहे.

See also  श्रद्धा कपूर अडकलीय या फोटो ग्राफरच्या प्रेमात लवकरच करणार लग्न? जाणून घ्या कोण आहे तो फोटो ग्राफर...

खुशांक हा एक खूप उत्तम असा अभिनेता आहे. छोट्या पडद्यावर त्याने खूप चांगलं काम केलेले आहे.त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्या बाबतीत चो’री’ची घ’ट’ना घडल्याने त्याचे चाहते ही नाराज झाले आहेत. तो सोशल मीडियावर फार कार्यरत असतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment