बॉलिवूडची हि प्रसिद्ध अभिनेत्री मध्य रात्री गेली होती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी, कारण ऐकून थक्क व्हाल!

इंडस्ट्रीमधील हँडसम लुकिंग अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याला तर तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतो. मित्रांनो तुम्हांला माहित आहे का, सिद्धार्थ मल्होत्रा हा आजकाल अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्यासोबत जास्त दिसतो.

या दोघांनाही हल्ली नेहमीच एकमेकांसोबत स्पॉट होताना बघितले जाते. या दोघांना असे एकमेकांसोबत एकत्र पाहून हे दोघे लवकरच आपल्या रिलेशनशिप मध्ये पुढे जात आहेत, असे वाटते. हे देखील तितकंच खरं आहे की, या दोघांच्या ङेटिंगची चर्चा सर्वत्र होत आहे.
19bf73334471f8f1b63e12027db7ac60
मात्र आजपर्यंत सिद्धार्थ व कियारा यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केले नाही. मागील काही दिवसांत हे दोघेही मालदीव मध्ये एकत्रितपणे एन्जॉय करत होते. परंतु यावेळी त्या दोघांचेही एकत्रित फोटो समोर न येता वेगवेगळे आढळून आले आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटर के. एल. राहुल, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

तुम्हांला ठाऊक आहे का, आता तर आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की, कियारा अगदी मध्यरात्री सिद्धार्थ मल्होत्राला भेटायला गेली. त्यामुळे हा अंदाज लावता येतो की, हे दोघेही नक्कीच आपल्या रिलेशनशिप मध्ये जास्तीत जास्त गुंतले जात आहेत.
7a3e5e81f27123d5ecc83fb930b7a9ef
या सर्व घटना एकंदरीत पाहता लवकरच सिद्धार्थ व कियारा अडवाणी यांच्या रिलेशनशिपची गुङ न्यूज समोर येण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघेही खूपच प्रसिद्धीत आहेत.

मीडिया रिपोर्टस् नुसार कियारा अडवाणीने आपल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, ती सध्या फक्त आणि फक्त आपल्या करियरवर लक्ष देत आहे. तसेच ती मागील काही दिवसांत कपिल शर्मा यांच्या शो मध्ये आपल्या लक्ष्मी या फिल्मच्या प्रमोशनसाठी पोहोचली असता,
Kiara Advani walks for Shyamal Bhumika at India Couture Week 2018 Day 4 6
तिने स्पष्टपणे सांगितले की, ती आपले रिलेशनशिप तेव्हाच सर्वांना सांगणार, जेव्हा तिचे लग्न होईल. ज्यावर अभिनेता अक्षय कुमार म्हटला होता की, ही खूपच आदर्शवादी आहे. यावर कियारा अडवाणी हसताना नजर आली.

See also  कुली चित्रपटात अमिताभ सोबत होणाऱ्या अपघाताचा या अभिनेत्रीला झाला होता आभास, त्यामुळे तिने अर्ध्यारात्रीच...

अभिनेत्री कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर कियारा अडवाणी ही कबीर सिंह या चित्रपटानंतर खूप एक्टिव आहे. आतापर्यंत गुङ न्यूज, इन्दु की जवानी, लक्ष्मी यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत.
sidharth malhotra and kiara advani on their secret rendezvous in dubai find out
तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने “स्टुडंट ऑफ द इयर” पासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने खूप धू’मा’कू’ळ मा’ज’व’ला. त्यानंतर तो “म’रजावा” या फिल्म नंतर देखील अनेक चित्रपटांत दिसला.
pjimage 1533292575
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  प्रीती झिंटा सोबत अ'फेअरमुळे या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला होता घटस्फो-ट, पत्नीने केले असे काही...

Leave a Comment

close