“शेरशाह” फेम ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण, एकूण संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी कलाकारांच्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील घडामोडी जाणून घेण्याची फार इच्छा असते. कुणाची किती श्रीमंती आहे. कुणाला किती नातेवाईक, घरे असे सगळंच काही. तर आज आपण शेरशाह चित्रपटातून प्रकाश झोतात आलेल्या अभिनेत्री कियारा आडवाणी हिच्या बद्दल. की तिची संपत्ती आणि गाड्या किती आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये आपली वेळोवेळी क्षमता सिद्ध केली आहे. आज ती इंडस्ट्रीतील अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने फुगली या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. जरी कियाराचा चित्रपट फारसा प्रभाव दाखवू शकला नसला, पण कबीर सिंग, गुड न्यूज आणि शेर शाह यांच्यासोबत कियारा ने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

See also  "मैने प्यार किया" मधील सलमानच्या या अभिनेत्रीने नवऱ्याला या कारणांमुळे गुडघे टेकायला लावले, कारण ऐकूण थक्क व्हाल!

Kiara Advani Met Dimple Cheema While Prepping For Shershaah Web

‘कबीर सिंग’ चित्रपटातील प्रीतीचे पात्र साकारून किराने लाखो लोकांची मने जिंकली असे म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. आज कियारा एका चित्रपटात काम करण्यासाठी भरमसाठ रक्कम घेते.

आज कियारा अडवाणी कोट्यवधींच्या मालमत्तेची मालक आहे. कियारा अडवाणीने अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. आज ती एक यशस्वी नायिका बनली आहे आणि कोटींची कमाई करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियाराची नेटवर्थ म्हणजे तिची एकूण संपत्ती सुमारे 23 कोटी आहे. गेल्या वर्षीपासून तिच्या उत्पन्नातही भरपूर नफा झाला आहे.

जाहिरातींमधून खूप पैसे कमवते : कियारा आडवाणीच्या कमाईबद्दल बोलताना, हेही आम्हाला आपल्याला सांगावस वाटतं की चित्रपटांव्यतिरिक्त, ती जाहिरात अवॉर्ड शोद्वारे देखील भरपूर कमावते. एका रिपोर्ट्सनुसार, कियारा 30 ते 40 लाख रुपये कमावते. एवढेच नाही तर ती अनेक ब्रॅण्डची जाहिरात करून त्यास लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करते. यातून ही तिची कमाई सुरूच असते. कियारा ब्रँड प्रमोशनसाठी भरमसाठ शुल्क आकारते. एवढेच नाही तर कियारा मॉडेलिंगमधूनही चांगले पैसे कमवते.

See also  अमिताभ बच्चन यांची सिलसिला आधी या प्रसिद्ध अभिनेत्रीला ऑफर झाला होता; पण या कारणामुळे दिला नकार...

तिला महागड्या वाहनांचा खूप नाद आहे. : इतर सुपरस्टार पैशेवाल्या बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमाणेच कियारा अडवाणीलाही महागड्या वाहनांची म्हणजेच गाड्यांची आवड आहे. कियारा कडे मर्सिडीज बेंझ E220 D आहे. तिच्या या कारची किंमत 60 लाख रुपये आहे. एवढेच नाही तर कियाराकडे बीएमडब्ल्यू कारही आहे.

kiara advani delivers a stellar performance in shershaah 002

कियारा ने नुकतेच मुंबईत एक आलिशान घर खरेदी केले. अनेकदा कियारा अडवाणीच्या घराची छायाचित्रे सोशल मीडियावर दिसतात. ती स्वतः सुद्धा घराचे फोटो शेयर करत असते. जे खूप व्हायरल होत असतात.

कियाराचे मुंबईत स्वतःचे घर आहे. ज्याची किंमत सुमारे 15 कोटी आहे. बेडरुमपासून ते राहण्यापर्यंत, कियारा ने ते खूप छान सजवलेले आहे. तसेच कियाराला पांढरा रंग खूप आवडतो. अनेकदा त्यांच्या घरात पांढऱ्या फुलांची सजावट दिसते.

See also  मुकेश अंबानी भारत सोडून जाणार आहेत? जाणून घ्या यामागील कारण...

कियारा येत्या काळात बॉलिवूड मध्ये एक लोकप्रिय एक नंबर ची अभिनेत्री कडे वाटचाल करत आहे. त्यासोबत तिचे पैसे करोडो रुपये खर्च वाढू शकतात. तर तिला तिच्या या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment