“मोहोब्बतें” चित्रपटातील अभिनेत्री किम शर्माचे होते या 5 प्रसिद्ध व्यक्तींसोबत अफेअर, युवराज सिंगसाठी तर अभिनेत्रीने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन किंवा कोणत्याही क्षेत्रातील सेलिब्रिटी हे एक असं क्षेत्र आहे की जिथं कोण कधी काहीही करू शकतं. कारण पैसा आणि इतर सर्व गोष्टी जाग्यावर हजर असतात. सध्या बॉलिवूड मधील येई अभिनेत्री खूप चर्चेत आहे. जी याआधी अनेकांच्या सोबत रिलेशन मध्ये राहिलेली आहे. जी आता पुन्हा कुणाच्या तरी रिलेशन मध्ये आहे. किम शर्मा ( kim sharma ) तर चला मग सविस्तर नावे जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा ( kim sharma ) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. टेनिस स्टार लिएंडर पेससोबत ( lyender spes ) गोव्यातील एका हॉटेलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. १० वर्षांच्या अभिनय कारकिर्दित मोजक्याच चित्रपटात काम केलेली किम शर्मा तिच्या लव्ह लाइफमुळे मात्र नेहमीच चर्चेत राहिली आहे. लिएंडर पेसच्या अगोदर किमनं काही सेलिब्रेटींना डेट केलं होतं आणि या सर्वच रिलेशनशिपमुळे ती बरीच चर्चेत राहिली होती.

76888963 07d6 40bd 859c acadb208d3ba

युवराज सिंग ( Youraj Singh ) : क्रिकेट खेळाडू युवराज सिंग आणि अभिनेत्री किम शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या होत्या. जेव्हा युवराजनं त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. २००३ मध्ये दोघंही डेट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जवळपास ४ वर्षं दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागल्याच्या चर्चा होऊ लागल्या आणि दोघंही वेगळे झाले. पण आजही हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहे. २०१९ मध्ये युवराज आणि हेजलसोबत किमचे फोटो व्हायरल झाले होते. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही.

See also  बाळाला स्तनपान करतानाचा या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

mobile de0e72bd 8de9 47a8 b04a f3c990fc2767

कॅरलॉस मॅरिन ( Carlos Marine ) : युवराजशी ब्रेकअप झाल्यानंतर किमनं अली पुंजानीशी लग्न केलं. पण त्याआधी स्पॅनिश बॉयफ्रेंड कॅरलॉस मॅरिनसोबत तिच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. कॅरलॉस मॅरिन आणि किमनं साखरपुडा केल्याचंही बोललं गेलं होतं. पण लग्न करण्याआधीच या दोघांचं नातं संपलं आणि किमच्या आयुष्या बिझनेसमन अली पुंजानीची एंट्री झाली.

kim sharma 2019 8 13 7 7 36 original

अली पुंजानी ( Ali Punjani ) : युवराज सिंगपासून वेगळं झाल्यानंतर किमनं भारत सोडला. केनियामध्ये राहणारा बिझनेसमन अली पुंजानीशी तिनं लग्न केलं. पण तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी अवघ्या ६ वर्षांतच घटस्फो’ट घेतला आणि किम केनिया सोडून भारतात परतली.

kim story 647 071117045338

अर्जुन खन्ना ( Arjun Khanna ) : अली पुंजानीपासून वेगळं झाल्यानंतर किम शर्मा मेन्सवेअर डिझायनर अर्जुन खन्नाला डेट करत असल्याच्या चर्चा झाल्या. दोघंही अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते. एका हिंदी वेबसाइटच्या वृत्तानुसार अर्जुन खन्ना आणि त्यांची पत्नी शेफाली यांच्यातील मतभेदाचं कारणही किमच होती. डब्बू रत्नानी कॅलेंडर लॉन्च किंवा बॉलिवूड पार्टी अनेक ठिकाणी हे दोघं एकत्र दिसत असत. हीच गोष्ट अर्जुन खन्ना यांच्या पत्नीला खटकली होती. एवढंच नाही तर हे दोघं पती-पत्नी वेगळं राहू लागल्याच्याही चर्चा होत्या.

See also  अभिनेता गोविंदा पेक्षा देखील खूपच हँडसम आहे त्याचा मुलगा, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा...

67638003

हर्षवर्धन राणे ( Harshavardhan Rane ) : अर्जुन खन्ना आणि किम एकमेकांपासून दूर झाले आणि किमच्या आयुष्यात अभिनेता हर्षवर्धन राणेची एंट्री झाली. सोशल मीडियावरील यांच्या रोमँटिक अंदाजातल्या फोटोंची चर्चा होऊ लागली. एका मुलाखतीत हर्षवर्धननं किमला डेट करत असल्याचं मान्य केलं होतं. २०१७ साली पहिल्यांदा या दोघांच्या डेटिंगचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर २०१९ मध्ये मात्र या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं गेलं. त्यानंतर दोघांचंही ब्रेकअप झाल्याचं समोर झाल्याचं समोर आलं.

किम शर्माचे गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती दिग्गज टेनिस स्टार लिएंडर पेससोबत दिसत आहे. हे फोटो पाहता किम शर्मा आणि लिएंडर पेस एकमेकांना डेट करत असल्याचं लक्षात येतं. या नात्यावर दोघांनीही कोणताही प्रतिक्रिया दिलेली नसली तरीही त्यांचे फोटो खूप काही सांगून जातात.

See also  बॉलिवूडचा असा खलनायक जो अमिताभ बच्चन पेक्षाही जास्त घ्यायचा फीस, जाणून घ्या प्रा'ण यांच्या बद्दलचे काही अनोखे किस्से...

दरम्यान लिएंडर पेस आणि किम शर्मा एकमेकांना कुठे आणि कधी भेटले याबाबतही कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांचे चाहते हैराण झाले आहे. दोघंही पहिल्यांदा एकमेकांना कधी भेटले, कसे भेटले आणि कुठे भेटले असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. पण किमच्या आयुष्यात लिएंडरच्या एंट्रीमुळे तिचे चाहते मात्र खूश आहेत.

किम शर्मा आधी किती जणांसोबत रिलेशन मध्ये होती पाहिली. असे असतं. किम ला फार काही वाटत नसेल; पण तिच्या चाहत्यांना सगळं माहिती आहे. आलं का लक्षात काय किस्से आहेत इकडे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment