तृतीयपंथीयांवर असे केले जातात अं’त्यसंस्कार, चुकूनही तुम्ही हे पाहू नका, अन्यथा भोगावे लागतील हे भयानक परिणाम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

देवाने बनवलेल्या या सुंदर विश्वात जन्म आणि मृत्यू या गोष्टी तर अटळ आहेत. आपल्याला तर ठाऊकच आहे की, या जगातील प्रत्येक धर्माची वेगवेगळी रीत आहे. त्याचप्रमाणे मृ’त्यु’नं’त’रचे विधी करण्याची पद्धत सुद्धा सर्वांची भिन्न भिन्न प्रकारची असते. जसे की आपण पाहिले देखील असेल की काही धर्मात मृ’त्यु’नं’त’र देह जा’ळ’ला जातो.

तर काही धर्मात मे’ले’ल्या व्यक्तीला पु’र’ले जाते. हे झाले स्त्री व पुरूषांबद्धल, मात्र तृतीयपंथी वर्गातील समाजात खूप वेगळेच रितीरिवाज आपल्याला पाहायला मिळतात. मुळातच यांच्याबद्दल आपल्याला काही जास्त माहीती नसते. चला तर मग मित्रांनो आज आपण तृतीयपंथी समाजातील लोकांच्या मृ’त्यु’नं’तरच्या प्रथेविषयी जाणून घेऊ.

जसे की आपल्याला ठाऊकच आहे की, तृतीयपंथी लोकांचे जग हे सर्वसामान्य लोकांसारखे अजिबात नसते. थोडक्यात म्हणजे त्यांना पुरूष म्हणून पण जगता येत नाही आणि स्त्री म्हणून सुद्धा जगता येत नाही. त्यामुळे त्यांचे आयुष्य हे तुमच्या- आमच्यासारखे नसते. त्यांचे राहणीमान, वागणे- बोलणे सारे काही निराळेच असते.

See also  या देशात लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत वधू- वरांना शौचालयात जाण्यास मनाई असते, कारण...

आपल्या समाजात तृतीयपंथी लोकांना हिजडा, छक्का, षंढ आणि किन्नर अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पण यांचे जगणे जसे निराळे आहे, अगदी तसेच त्यांचे जग देखील अतिशय रहस्यमय आहे. ज्याची आपल्याला कल्पना पण नसते. तुम्हांला ठाऊक आहे का, जेव्हा एखाद्या किन्नरचा मृत्यु होतो, तेव्हा त्याचे काय करतात. त्याच्या मृ’त शरीराचे काय बरं केले जाते? त्याचे अं’त्य’सं’स्का’र कशाप्रकारे केले जातात. तुम्हांला माहित आहे का, तृतीयपंथीयांच्या बाबतीत त्यांचे अं’त्य’सं’स्का’र ही सर्वांत मोठी गुप्त गोष्ट आहे.

कारण कोणताही सर्वसामान्य माणूस किन्नर लोकांचे अंतिम संस्कार पाहू शकणार नाही. याच्या मागे असे कारण आहे की, जर एखाद्या किन्नर वरील अं’त्य’सं’स्का’र कोणत्याही सामान्य व्यक्तीने पाहिले, तर तो पुढील जन्मात पुन्हा किन्नरच बनतो. यांची अं’त्य’या’त्रा रात्रीच्या दाट काळोखात काढतात. मात्र त्याआधी त्या किन्नर च्या शरीराला चपलांनी व जोङयांनी मा’र’ले जाते. यांचा मृ’त’दे’ह जा’ळ’त नाही, तर त्याला मातीत पु’र’ले जाते.

See also  यंदाची श्री दत्त जयंती आहे खूपच विशेष, जाणून घ्या उपासना, पूजन विधी, मंत्रोच्चार व श्री दत्त जन्मकथा…

खरंतर तृतीयपंथी लोक हे आपल्या समाजातील अनेक नियमांचे पालन करतात. पण तरीही अं’त्य’या’त्रा काढण्याआधी त्याला चपलांनी खूप मारतात, कारण जर त्याच्याकडून काही पाप झाले असेल, तर त्याचे त्याला प्रायश्चित्त मिळेल. तसेच तृतीयपंथी व्यक्तीचा मृ’त्यु झाला की, त्यांचा समाज हा एक आठवडा काहीच अन्न खात नाही. त्याचसोबत ते लोक आपल्या समाजातील एखाद्या किन्नरचा मृ’त्यु झाला तर ते दुःख करत बसत नाही. कारण त्यांच्या मते, मे’ले’ल्या किन्नरला या नरकापासून मुक्ती मिळाली.

याच कारणामुळे हे लोक कितीही दुःखी असले तरीही ते आनंदोत्सव साजरा करतात. या आनंदात ते पैसे देखील दान करतात. तसेच आपले आराध्य दैवत अरवनला ते मनापासून प्रार्थना करतात की पुढील जन्मात त्याने कुणालाही किन्नर म्हणून जन्माला घालू नये.

See also  'ती' भारतात फिरायला आली, पण तिचे पैसे संपले म्हणून तिने केले एका 12 वी पास मुलाशी लग्न; पुढे जे घडले ते....

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment