या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने या ध’क्कादायक कारणामुळे घेतला घटस्फो’ट, कारण ऐकून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

लग्न केल्यानंतर काही वैवाहिक आयुष्याची सुखाने सुरुवात करतात तर काहींच्या आयुष्यात काळोख पसरत जातो. आता कसा पसरतो ? हे ज्याच्या त्याच्या आयुष्य जगण्यावर डिपेंड असतं. बॉलिवूड मध्ये तर खूप क्षणात गोष्टी घडतात.

म्हणजे यांना प्रेम करायला ही दम निघत नाही आणि पुन्हा ब्रे’कअप करायला ही. बरं ब्रे’कअप पर्यंत ठीक पण लग्न करून घटस्फो’ट घेण्यात ही नेहमी पुढं असतात. असे अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो.

missionmangal 1567084507

सध्या बॉलिवूड मधील एक किर्तीवान अशी अभिनेत्री म्हणून आपलं नाव कोरणारी अभिनेत्री म्हणतेय की लग्न केल्यावर मी पिंजऱ्यात अडकली होती. म्हणून मी घटस्फो’ट घेतला. किती मोठं स्टेटमेंट आहे ना ? तर ते कुणी केलं हेही आणि बाकी सगळी माहिती सविस्तर जाणून घेऊ चला.

See also  ९० च्या दशकातील या अभिनेत्रींचे होते क्रिकेटर्स सोबत उघड उघड संबंध, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर...

ज्या अभिनेत्री बद्दल आपण आत्ता बोलतोय तिचं नाव आहे किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari). ही एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आजवर पत्नी, प्रेयसी, क्रांतीकारक, खलनायिका अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. वेब सीरिज असो की चित्रपट दोन्ही माध्यमात तिनं आपल्या अनोख्या अभिनयशैलीद्वारे अक्षरश: धुमाकूळ घातला. तिनं कुटुंबीयांचा पाठिंबा नसताना देखील बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.

152305df57e228f266a2e8f055f800ba

कारण तिनं केलेलं काम एकतर खूप गाजलं. ज्यामुळे तिचं नाव या सिनेसृष्टीत रोवून गेलं. अनेक चाहते तयार झाले आणि सशक्त अभिनेत्री म्हणून वाटचाल सोपी होत गेली.

परंतु करिअरमध्ये अफाट यश मिळवणारी किर्ती वैयक्तिक आयुष्यात मात्र काहीशी मागे पडली. प्रेम विवाह करुन देखील तिचं नातं दिर्घ काळ टिकलं नाही. (Kirti Kulhari talks about her divorce) आणि लग्नानंतर अल्पावधीतच तिला घटस्फो’ट घ्यावा लागला.

See also  मराठी अभिनेता रितेश देशमुखला सकाळी उशिरा उठल्यावर भेटतो मार, कारण ऐकून थक्क व्हाल!

ae0e890

तिने नुकतंच ई टाईम्स या वृत्तपत्रा ला दिलेल्या मुलाखतीत किर्तीनं आपल्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं. तिनं आपलं लग्न टिकवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते टिकू शकलं नाही असा अनुभव तिनं सांगितला. किर्तीनं अभिनेता साहिल सहगलसोबत (Saahil Sehgal) लग्न केलं होतं. लग्नापूर्वी बराच काळ त्यांनी एकमेकांना डेट केलं. परंतु लग्नानंतर त्यांच्यातील संबंध बिघडले. अंतर्गत मतभेद वाढले. अन् एक दिवस त्यांनी घटस्फो’ट घेतला.

दुरावा आला ना नात्यात की एक गाठ पडते आणि मग माणूस विश्वास हरवून बसतो. जिथं विश्वास, प्रेमाला जागाच नाही तिथं वेगळं होणं योग्य पडतं. आणि कीर्ती या अभिनेत्री ने ही तेच केलं.

freepressjournal%2F2021 06%2F850541e1 6ae0 4778 b765 f65efe63c08b%2Fc kirti kulhari lead.jpg?w=400&dpr=2

किर्ती म्हणाली, “माझ्या करिअरमध्ये साहिलचा खूप मोठा वाटा आहे. त्यानं कायमच तिला प्रोत्साहित केलं. तो मित्र म्हणून खूप चांगला आहे. पण कदाचित पती म्हणून त्याला त्याची कर्तव्य कळली नाहीत. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण ते टिकवू शकले नाही. कारण प्रयत्न दोन्ही बाजूनं होणं अपेक्षित होतं. लग्नामुळं मी जणू एखाद्या पिंजऱ्यात कैद झाले होते. पण आता त्या पिंजऱ्यातून मुक्त झाल्याची जाणिव होते. आईला माझा निर्णय आवडला नाही. पण बाबांना माझी अवस्था कळली. त्यांनी मला या निर्णयात पाठिंबा दिला.”

See also  सुशांतसिंह आ'त्म'ह'त्या प्रकारणानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया करतेय हा नवीन चित्रपट, चित्रपटाचं नाव ऐकून थक्क व्हाल!

कीर्ती आज तिच्या यशाच्या एका उतुंग स्तरावर आहे. इथून पुढे तिला खूप मनापासून झोकून काम करण्याची इच्छा आहे. तीही तयार आहे. तर कीर्ती ला पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment