प्रसिद्ध बॉलिवूड गायक किशोर कुमार यांनी या अभिनेत्रीसाठी बदलला होता धर्म, पण तरीही असे काही घडले कि…
प्रेम माणसाला काय काय नाही करायला लावत ? खूप काही करायला लावतं ते प्रेम. म्हणजे काय की जपणं आलं. काळजी घेणं आलंच. कुणावर प्रेम केलं तर त्या व्यक्ती सारखं सुद्धा कधी कधी जगावं लागतं. बॉलिवूड आणि प्रेम यांचं तर खूप जुनं नातं आहे.
अनेक प्रेमवीर इथे आहेत आणि अनेक खूप होऊन ही गेलेले आहेत. जे जे एकत्र काम करतात आणि सिंगल असतात ते ते प्रेम करतात आणि मोकळे होतात. अनेकांच्या बाबतीत सध्या हेच चालू आहे. पण आज आम्ही आपल्याला एका जुन्या सुपरस्टार च्या प्रेमाचा असा किस्सा सांगणार आहोत की आपण म्हणाल असला कसला प्रेम वीर. डें’ज’र.
चला तर मग सविस्तर जाणून घेऊ की रो प्रेमवीर कोण ? आणि त्याचं प्रेम कोणतं ?..
सिने सृष्टी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि संगीतकार किशोर कुमार यांना आपल्या कामावर जितकं प्रेम मिळालं तितकं ते त्यांच्या प्रेमामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत. म्हणजे त्यांनी खूप मनापासून आपल्या कामावर प्रेम केलं तसं एका व्यक्ती वर ही केलं पण त्याचा फार काही उपयोग झाला नाही.
त्यांनी 4 लग्न केली. मात्र यापैकी कोणतही लग्न फार काळ टिकलं नाही. अगदी ते एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात इतके अ’ड’क’ले की, त्यांनी धर्म बदलला आणि लग्न केलं. मात्र, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. दिलफेंक आशिक या नावाने त्यांना आळखलं जावू लागले. कुणी न कुणी प्रेमात फसलं की नावं ठेवणारचं.
आपल्याला माहिती नसेल पण किशोर कुमार यांनी आपल्या प्रेमा साठी केएल सहगल यांच्यासारखं बनण्यासाठी सोडलं घर: किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. त्यांच्या बालपणीचं नाव अभस कुमार गांगुली होतं.
किशोर कुमार यांनी गायक होण्याचा निर्णय घेतला होता. आणि वयाच्या 18व्या वर्षी ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईला पोहोचले. के.एल. सहगल यांची गाणी ते कायम ऐकत असत. त्यांच्या गाण्यांनी किशोर कुमार यांचा गायक होण्याचा आत्मविश्वास वाढवला होता. आणि त्यांनी जी स्वप्ने पाहिली ती पूर्ण करून सुद्धा दाखवली. कष्ट घेतले आवाजावर. आजही आपण या माणसाचे गाणे ऐकतो.
लग्न झालं असतानाही दुसर्या महिलेच्या प्रेमात बुडाले. नि मग पुढे जे पदरी पडलं ते तुम्हीच वाचा. किशोर कुमार यांनी वयाच्या 21व्या वर्षी बंगाली चित्रपट अभिनेत्री रुमा घोषसोबत लग्न केलं. आणि याच दरम्यान, किशोर कुमार प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या प्रेमात प’ड’ले होते.
जेव्हा त्यांची पत्नी रूमा यांना हे कळलं तेव्हा तिथे ख’ळ’ब’ळ उडाली. लग्नाच्या 8 वर्षानंतर 1958मध्ये हे दोघं वि’भ’क्त झाले. दोघांना एक मुलगा अमित कुमार आहे. म्हणजे या समाजात एक तर प्रेम करण्याची नीटशी परवानगी नाही. आणि केलं तरी मान्य करायला कुणी तयार नाही.
पहिल्या पत्नीला घ’ट’स्फो’ट दिल्यानंतर किशोर कुमारने मधुबालाशी लग्न करण्याचा आग्रह धरला. किशोर कुमारने आपला धर्म बदलून मधुबालाशी लग्न केल आणि किशोर कुमार करीम अब्दुल्ला बनले.
1960 मध्ये दोघांचं लग्न झालं. किशोर कुमार यांचं हे दुसरही लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 8 वर्षानंतर मधुबाला यांचं अचानक नि’ध’न झालं त्यांनी डायरेक्ट प्रेमा साठी धर्मच बदलला. एवढं अ’व’घ’ड होऊन बसलं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.