मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांचे पती आहेत हि प्रसिद्ध व्यक्ती नाव ऐकून थक्क व्हाल!
मित्रांनो मराठी सिनेसृष्टीत अनेक सुंदर, लावण्याची जणू खाण असणाऱ्या अभिनेत्री नव्वदच्या दशकात होऊन गेल्या. त्यानंतर पुढे या अभिनेत्री आपापल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त झाल्या. परंतु फॅन्सना मात्र आपल्या त्या लाडक्या अभिनेत्रीं काय करत असतील?
त्यांचे लग्न कुणासोबत झाले, त्यांचा पती कोण व कसा आहे किंवा तो काय करतो? यांसारख्या कित्येक गोष्टी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. तर आज आपण अशाच एका आपल्या फेवरेट अभिनेत्रीच्या पतीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया.
मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे वीज या फक्त एक अभिनेत्री नाहीत तर त्या एक क्लासिकल ङान्सर सुद्धा आहेत. ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ व ‘माझा पती करोङपती’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. परंतु आजही त्यांची लोकप्रियता मात्र काहीच कमी झाली नाही. आज देखील त्या आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत.
अभिनेत्री किशोरी शहाणे या आजही मराठी मालिका, सिनेमा तसेच हिंदी मालिकांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वयाच्या 53 व्या वर्षी सुद्धा त्या अतिशय मनमोहक सुंदर दिसत आहेत. म्हणून तर त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर अफलातुन फिदा होतात. कारण त्यांचे वय पाहता त्या एवढ्या सुंदर आहेत, हे मुळी समजूनच येत नाही.
किशोरी शहाणे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवङ होती. अनेक सिनेमा व मालिकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या चाहत्यांच्या काळजाची तार छे’ड’ली आहे. त्याचसोबत स्वतःची फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी देखील त्या भरपूर मेहनत घेतात. तुम्हांला ठाऊक आहे का, बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौत हिला देखील किशोरी शहाणे यांच्या सौंदर्याचे अप्रुक वाटते. त्यामुळेच तर आजही त्यांना अनेक नवनवीन चित्रपटांच्या ऑफर्स दिल्या जातात.
अभिनेत्री किशोरी शहाणे यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते दिपक बलराज वीज यांच्यासोबत झाले आहे. दिपक यांनी “जान तेरे नाम” या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत एकूण 22 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. किशोरी यांचे सासरे बलराज वीज यांनी बॉलीवुडचे “हिटमॅन” धर्मेंद्र सोबत देखील अनेक भूमिका साकारल्या आहेत.
किशोरी शहाणे व दिपक वीज यांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. तसेच या दोघांमधील केमिस्ट्री सुद्धा लोकांना खूप आवडते. हे दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.