अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक यांचा पुढच्या दहा वर्षांत होणार घटस्फो’ट, या अभिनेत्याचा ख’ळबळजनक खुलासा…
मनोरंजन दुनियेत कोण कधी कुणाबद्दल काय विधान करून मोकळं होईल याचा काहीच भरवसा नाही. सध्या प्रियांका चोप्रा आणि निक या दोघा नवरा बायको मध्ये एका बॉलिवूड अभिनेत्या ने खूप मोठं भाष्य केलेलं आहे. जे एकूण तुम्ही नक्कीच थक्क होणार. चला तर मग जाणून घेऊयात.
बिग बॉस फेम कमाल आर खान ( kamal r khan ) नेहमीच त्यांच्या वा’द’ग्र’स्त वि’धा’नां’मुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अर्थात केआरकेचे ट्वीट किंवा वि’धा’नं कोणी गांभीर्यानं घेतं नसलं तरीही अनेकदा तो असं काही बोलून जातो की, सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रो’ल केलं जातं.
केआरकेनं नुकतीच अभिनेत्री करिना कपूरची दोन्ही मुलं आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. पण त्यानं जे काही बोललं आहे त्यामुळे सोशल मीडिया युझर्स भ’ड’क’ले असून त्यांनी त्याला चांगलंच सु’ना’व’लं आहे आणि आपल्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे.
केआरके ( KRK ) सोशल मीडियावर आणि विशेषतः ट्विटरवर कमालीचा सक्रिय असतो. तो नेहमीच अभिनेता, अभिनेत्री, त्यांचे चित्रपट याविषयी वेगवेगळी विधानं करताना दिसतो. यावेळी त्यानं अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे.
प्रियांकाबद्दल ( priyanka chopra ) बोलताना केआरकेनं लिहिलं आहे की, तिचा पती निक जोनस तिला पुढच्या १० वर्षांमध्ये घटस्फो’ट देईल. तर दुसरीकडे त्यानं करिनाच्या मुलांबद्दल भविष्यवाणी केली आहे. करिनाच्या मुलांची नावं योग्य नसल्यानं ते आपल्या आई-वडिलांप्रमाणे उत्तम कलाकार होऊ शकणार नाही असं म्हटलं आहे.
करिना कपूर आणि प्रियांका चोप्राबाबतच्या अशा भविष्यवाणीनंतर केआरकेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रो’ल करायला सुरुवात केली आहे. एका युझरनं कमेंट करताना लिहिलं, ‘कधीतरी कोणाबद्दल तरी चांगलं बोलत जा’ दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, ‘स्वतःच्या मर्यादा कशा पाळायच्या हे तुला शिकवलं गेलं पाहिजे. ते त्याच्या आयुष्यात काहीही करु देत. पण तुला त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही.’
दरम्यान केआरकेला त्याच्या वा’द’ग्र’स्त वि’धानांसाठी ट्रो’ल केलं गेल्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तो सातत्यानं बॉलिवूड सेलिब्रेटींवर कमेंट आणि टी’का करताना दिसतो. अलिकडच्याच काळात अभिनेता सलमान खानसोबतचा त्याचा वा’द चांगलाच गाजला होता. एवढंच नाही तर हे प्र’करण न्या’यालयापर्यंत गेलं होतं.
सलमाननं त्याच्या वि’रो’धा’त मा’न’हा’नि’चा ख’ट’ला दाखल केला होता. त्यानंतर मीका सिंग आणि केआरके यांच्यात वा’द सुरू झाले होते तर अश्या घटना बॉलिवूड मध्ये रोज घडत असतात. कारण ही ग्लॅ’म’र’स दुनिया आहे. इथे प्रत्येक जण प्रसिद्धी साठी ह’पापलेला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.