या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब’र्बा’द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा’ईट वेळ…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री या एकापेक्षा एक सरस अव्वल सौंदर्याच्या मनमोहिनी आहेत. ज्यांच्या रूपाची भुरळ ही त्यांच्या चाहत्यांच्या मनावर नेहमी ठसलेली असते. त्यामुळेच तर आपल्या फॅन्सना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी त्या स्वतःचे सौंदर्य अधिकाधिक कसे वाढवता येईल, याकडे लक्ष देतात.

अभिनेत्री कोएना मित्राचा नुकताच वाढदिवस झाला. पण तुम्हांला ठाऊक आहे का, ती मागील अनेक वर्षांपासून बॉलीवुड इंडस्ट्रीपासून दूर आहे. काही काळापूर्वी ती प्रसिद्ध शो बिग बॉस मध्ये झळकली होती. कोएना मित्रा ही “मुसाफिर”, “एक खिलाडी एक हसीना”, “अपना सपना मनी मनी” यांसारख्या कित्येक चित्रपटांत ती झळकली होती.

Koena+Mitra

परंतु तिची कारकीर्द मात्र फारशी यशस्वी ठरली नाही. बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अपयश मिळाल्यावर कोएना हिने तामिळ, बंगाली या चित्रपटांत काम केले. 2015 साली ती एका बंगाली चित्रपटांत दिसली होती. पण त्यानंतर मात्र ती त्या चंदेरी दुनियेपासून दूर गेली.

See also  ' Mrs. मुख्यमंत्री' मधील सुमी खऱ्या आयुष्यामध्ये आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, तिचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...

तुम्हांला माहित आहे का, कोएना ही स्वतःच्या दिसण्यावर मुळीच खुश नव्हती. यासाठी तिने आपण अधिक सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक स’र्ज’री केली. परंतु त्या स’र्ज’री’चा पूर्णपणे उलट परिणाम झाला.

hoina004

त्या स’र्ज’री’मु’ळे कोएनाचा चेहरा वि’द्रू’प झाला. एकेकाळी आयटम नंबर वन दिसणाऱ्या कोएनाकङे तिच्या चाहत्यांनी स’र्ज’री’नं’त’र पाठ फिरवली. या प्लास्टिक स’र्ज’री’मु’ळे कोएनाला काम मिळणं बंद झालं.

नाइलाजाने तिच्यावर घरी बसण्याची वेळ आली. कालांतराने ती चित्रपट सृष्टीपासून दूर गेली. इतकंच नव्हे तर तिला नंतर घरातून बाहेर पडणे देखील क’ठी’ण झालं. प्लास्टिक स’र्ज’री’मु’ळे तिचा चेहरा पूर्ण ख’रा’ब झाला.

19

औषधे आणि देवाच्या आशीर्वादाने काही चमत्कार होईल, असा सल्ला ङॉक्टरांनी दिला होता. परंतु या बि’क’ट परिस्थितीत सुद्धा कोएना मित्रा हिने अजिबात हार स्वीकारली नाही. आपल्या खराब चेहऱ्यासह ती घराबाहेर पडू लागली.

See also  अभिनेता गोविंदाच्या गाडीला दिली या प्रसिद्ध निर्मात्याच्या गाडीने टक्कर, पुढे जे घडले...

शेवटी जे काही घडले, ते स्वीकारण्याखेरीज तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. परंतु या क’ठी’ण परिस्थितीत तिच्या मित्रांनी सुद्धा तिची साथ सोडली. आपला चेहरा पूर्वीप्रमाणे व्यवस्थित होण्यासाठी कोएनाने अनेक स’र्ज’री देखील केल्या. पण त्या देखील सर्व अपयशी ठरल्या.

pjimage (3)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close