एकेकाळी “कोलकत्ता ते लंडन” ह्या जगातील सर्वांत मोठ्या रस्त्याने जायची ही बस, तब्बल इतके रुपये असायचे तिकीट!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

जिथपर्यंत माणसांचं जाळं येतं तिथपर्यंत रस्त्यांचं जाळं ही असतच. रहदारीसाठी त्याची गरज ही असते. आपली पृथ्वी खूप मोठी आहे. तिच्या एक ३० % भागावरच फक्त मनुष्य राहतो. बाकी सर्व समुद्र आहे.

मानवी वस्ती पर्यंत जगामध्ये कुठेही जायचं असेल तर जमीनमार्ग रस्ता, जलमार्ग रस्ता किंवा यातच तिसरा आहे म्हणजे हवाई मार्ग. आपापल्या परीने प्रत्येकाचा रस्ता ठरलेला आहे. गाव आणि शहर या एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे रस्ता आहे. मग तो कसाही असुद्या.

तुम्ही अनेक महामार्ग ऐकले असतील. काहींनी त्यावरून प्रवास सुद्धा केला असेल. पण आज आपण अश्या रस्त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत, की ज्याबद्दल फारशी कुणाला माहिती नसणार आहे.

भारत हा जेव्हा अठराशे आणि एकोणिसाव्या शतकात जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात होता तेव्हा ” कलकत्ता ते लंडन ” या राष्ट्रीय महामार्गावरून एक बस जात होती. कलकत्ता वरून प्रवाशांना घेऊन लंडन मध्ये सोडवत होती. आणि तिकडच्या लोकांना इकडे भारतात. तुम्हाला हे वाचुन प्रश्न पडेल की बस जायची इथपर्यंत ठीक आहे; पण नेमकं कोणत्या रस्त्याने जायची?

See also  इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणार्‍या कॉंग्रेसला फडणवीसांचा टोला, म्हणाले ही तर...

Worlds Longest Bus Route Kolkata to London

इंग्रज व्यापार करण्यासाठी त्यांच्या देशातुन बाहेर पडले. पुढे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्यापार केला तिथं आपलं साम्राज्य विस्तार केला. जगातील अर्धा भाग हा इंग्रजांनी व्यापलेला होता. त्यामुळे त्यांना व्यापार करणं सोपं व्हायचं.

त्यामुळे भारतातून दिल्ली येथुन निघुन अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर ( पाकिस्तान ), काबुल, हैराण ( अफगाणिस्तान ), तेहरान ( इराण ), इसतांबुल ( तुर्कस्तान ), बुलगारिया, युगासलाव्हिलिया, ऑस्ट्रेया, जर्मनी, बेल्जियम मार्गे थेट लंडन येथे जात होती. कारण त्यावेळी या सगळ्या प्रदेशात बऱ्यापैकी इंग्रजांनचं राज्य होतं. आणि परदेश प्रवास जास्त कठीण ही नव्हता.

NINTCHDBPICT000571316769 e1584434020482 2 1

आज परिस्थिती खुप वेगळी झालेली आहे. प्रत्येक देशाने आपापली सुरक्षा हेतु बॉर्डर वर प्रचंड सैन्य बळ आणि काळजी घेणं सुरू केलं आहे. आणि त्यामुळे एवढ्या राज्यांतून जाणं आज तरी शक्य नाही. त्यात कोणत्याच देशाचे एकमेकांन सोबत फारसे संबंध ही उरलेले नाहीत.

See also  सुंदर अभिनेत्री गायिका आर्या आंबेकर बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

जगातील सगळ्यात लांबचा रस्ता पार करून बस लंडन ला जात होती. मोठा रूट असणारा जगातील एकमेक रस्ता होता. कलकत्ता ते लंडन एकुण ७९०० किलोमीटर चा रस्ता होता.

स्वातंत्र्य मुक्तीच्या काळावर लिहिलेल्या एका इंग्रजी पुस्तकाच्या माहिती नुसार अलबर्ट ट्रॅव्हल ची बस १५ एप्रिल १९५७ पहिल्यांदा निघाली ती ५ जुन रोजी भारतात येऊन पोहचली. तेव्हा या बसचे बस भाडे होते ८५ पौंड रुपये.

आत्ताचे साधारण भारतीय पैश्यांमध्ये ८०१९ रुपये इतके आहे. पण ह्या बसचा प्रवास काही जास्त काळ टिकू शकला नाही. पुढे अनेक देशांचे एकमेकांन सोबत संबंध बिघडले आणि ही बस १९७३ साली बंद पडली. त्याकाळी भारतीय परिस्थिती ही विस्कळीत होती. कोरडा भीषण दुष्काळ पडलेला होता. त्यात भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थिती. या सगळ्यांमुळे मोठ्या रूट ची ही बस फार वर्ष चालू शकली नाही.

See also  टिकटॉक बॅन झाल्यावर 'या' ऍपची झाली चांदी! या भारतीय ऍपने कमावले करोडो रुपये...

म्हणतात की या बसचा प्रवास खूप आरामदायक होता. त्यामध्ये एसीची सुविधा होती. वाचन, लेखन करण्यासाठी टेबल होता. पार्टी साठी टेप तर शॉपिंग करण्यासाठी काही दिवस राखीव ही होते. खरचं ! आज ही बस चालु पाहिजी होती. कारण या प्रवासाचा आनंद म्हणजे जग पालथं घातल्या सारखंच.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment