“तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती”; क्रांती रेडकरनं पती समीर वानखेडेंना दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आर्यन खान ड्र’ग्स प्र’करणात चर्चेत आलेले NCB मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी मराठी हिंदी अभिनेत्री क्रांती रेडकर ही बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पतीवर केलेल्या आरोपांच्या विरोधात प्रत्युत्तर देताना ती अनेकदा पत्रकार परिषदेत सुद्धा आपल्याला दिसून आलेली आहे. ती क्रांती रेडकर एका गोष्टी वर कायम ठाम असताना दिसली की माझा नवरा काय चीज आहे हे माझं मला माहिती आहे. त्यामुळे ते तुम्ही कुणी मला सांगायची गरज नाही.

आज काल आणि परवा दिवाळी चा सगळीकडे माहोल होता. काही प्रमाणात अजूनही शिल्लक. या दरम्यान सेलिब्रिटी लोकांनी सोशल मीडियावर आपापल्या घरच्या सोबत दिवाळी साजरी. केली. आणि विशेष म्हणजे विवाहित अभिनेत्री यांनी आपल्या पतीला ओवाळून तोंड गोड करून शुभेच्छा सुद्धा दिल्या. ज्यामध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर सुद्धा सामील आहे. कारण तिचेही सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत.

See also  अभिनेत्री प्रेमात झाली दंग ! "जीव झाला येडापिसा" मधील शर्वरी जोग या अभिनेत्यावर करते प्रेम...

क्रांती रेडकर ने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ज्यामध्ये नवऱ्याला ओवाळून तोंड गोड करतानाचे काही फोटो आहेत. ज्यामध्ये ती पेढा समीर वानखेडे यांना भरवत आहे. पण कॅप्शन मध्ये शुभेच्छा ऐवजी मागच्याच प्रकरणात भाष्य केलेलं आहे. कॅप्शन मध्ये क्रांती ने लिहिले आहे की “तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती”; अश्या प्रकारे दिलेल्या शुभेच्छा पुन्हा चर्चेत आलेल्या आहेत. सोशल मीडियावर तिला विरोधात बोलणाऱ्यांकडून ट्रोल ही केलं जातं आहे. आणि काही समर्थनार्थ ही बोलत आहेत.

गेल्या महिन्यात आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे कुटूंब हे खूप चर्चेत आलं. कारण यामध्ये महाराष्ट्र अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेले धक्कादायक आरोप सुद्धा आहेत. त्यामुळे काय झालं बऱ्याच घडामोडी घडल्या. समीर वानखेडे यांनी आर्यन खान ला सोडायला शाहरुख कडून लाच सुद्धा घेतली अश्या ही बातम्या समोर आल्या; पण आता त्या कितपत खऱ्या आणि खोट्या याचा काहीच खुलासा झालेला नाही.

See also  'चला हवा येऊ द्या' फेम निलेश साबळेंची पत्नी आहे एखाद्या अभिनेत्री हुन ही सुंदर, फोटो पाहून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment