बॉलीवुडमधील “या” अभिनेत्रीने पँट ओपन करून दिल्या बो’ल्ड पोज, नेटकरी काय कमेंट करतायत पहा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सितारे हे आपल्या स्टाईलिश लुकसाठी व लक्जरी लाईफस्टाइलसाठी खूप फेमस आहेत. अभिनेत्रींचे तर काही विचारू नका हो…. त्यांच्या एकशे एक अदा पाहून फॅन्सचा जी’व तर अक्षरशः का’सावीस होतो. फॅन्स फॉलोइंग वाढवण्यासाठी या अभिनेत्री काय करतील, याचा काही नेम नाही.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफ ही आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड लुकसाठी सर्वांत जास्त ओळखली जाते. आपले अनेक फोटोज व व्हिडिओज ती फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेयर करत असते. नुकतेच तिने आपले काही बो’ल्ड फोटोज् शेयर केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर जबरदस्त धूमाकळ माजला.

See also  "नाळ" चित्रपटतील अभिनेत्री देविका दफ्तरदारची बहीण सुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री...

1628139042

या फोटोज् मध्ये कृष्णा श्रॉफ ही ब्लॅक टॉप आणि पँट मध्ये दिसत आहे. कृष्णा या फोटोमध्ये आपल्या पँट चे बटण ओपन करून अफलातुन पोज देत आहे. नॉर्मल मेकअप आणि मोकळ्या केसांनी आपल्या लुक ला कृष्णाने कम्पलीट केले.

या लुकमध्ये कृष्णा खूपच बोल्ड दिसत आहे. तिचे हे फोटोज् पाहून फॅन्सच्या हृदयाचे अक्षरशः पाणी- पाणी झाले. त्यामुळेच तर तिच्या या फोटोंना सर्व फॅन्स खूप लाईक करत आहेत.

krishna shroff 1628089112

अहो, तुम्हांला ठाऊक आहे का, कृष्णा हल्ली नवनवीन मॅगझिन च्या कव्हरसाठी फोटोशूट करत आहे. तिने हल्लीच “किन्नी किन्नी वारी” हा म्युझिक व्हिडीओ ङेब्यू केला आहे. ज्यामध्ये कृष्णा सोबत जॉनी लिवर ची मूलगी जेमी लिवर आणि जन्नत जुबैर हे सुद्धा दिसत आहे. अभिनेत्री कृष्णा श्रॉफ हिच्या कामाचे सर्वांनी खूप कौतुक केले.

See also  या व्यक्तीने जेनेलियाच्या कानशिलात लावली होती, म्हणून तब्बल 13 वर्षांनी रितेश देशमुखने घेतला बदला...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment