कपील शर्माच्या शो मधील हा प्रसिद्ध कलाकार सोडतोय शो, यामागील कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

जगभरात प्रसिद्ध असलेला सोनी टीवी वरील कपील शर्मा यांच्या कॉमेङी शो चे तुम्ही देखील फॅन आहात का? लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत सर्वजण हा शो आवर्जून पाहतात. या शो मधील प्रत्येक पात्र हे अफलातून कॉमेङी करतात. त्यामुळे कपील शर्मा प्रमाणेच शो मधील पात्रांचे हजारों- लाखों फॅन्स आहेत.

या शो मधील ब्यूटी पार्लरवाल्या महिलेला तर आपण नेहमीच पाहतो. या महिलेची भूमिका कृष्णा अभिषेक हे करत आहेत. कृष्णा अभिषेक हे कपील शर्मा यांच्या शो मधून कायमचे निघून जाणार आहेत, या बातमीने सगळेजण चिंतेत आहे. परंतु कृष्णाचे हा शो सोडून जाण्यामागील नेमकं कारण कोणतं? हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

kapil krushna 647 030116051702

कृष्णा अभिषेकने दिली ज’ब’र’द’स्त ध’म’की: कपील शर्माच्या शो मध्ये कृष्णा अभिषेक ने हा शो सोडून जाण्याची ध’म’की दिली आहे. त्याने कोणताही विचार न करता सरळ सांगितले की, मला हा शो यापुढे करायचा नाही, म्हणून मी हा शो सोडून जात आहे.

READ  या मराठमोळ्या अभिनेत्रीवर फिदा झालाय सुपरस्टार अभिनेता सलमान खान, कारण वाचून थक्क व्हाल...

कृष्णा ने दिलेल्या या ज’ब’र’द’स्त ध’म’की’ने त्याच्या चाहत्यांमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले. कृष्णा अभिषेक हा शो सोडून जाणार, मग शो मधील हास्यास्पद वातावरणात उणीव नक्कीच भासणार, हे तर सर्वांना माहित आहे. सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात कृष्णाची ही धमकी वायरल होत आहे. त्यामुळे सर्व फॅन्स हे चिं’तेत पडले.

kapil sharma 640x480 41456978925 1498040484

कृष्णा अभिषेक यांनी कपील शर्मा यांचा कॉमेङी शो कायमस्वरूपी सोडून जाण्याची ध’म’की दिली, परंतु त्यांची ही ध’म’की म्हणजे फक्त आणि फक्त एक मस्करी होती. हो अगदी बरोबर, ज्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील रंग उङाला, ती केवळ एक मस्करी होती. कृष्णा अभिषेक ने सांगितले की, मी हा शो कधीही सोडून जाणार नाही.

मी शेवटपर्यंत या शोचा हिस्सा असेल. हा शो करण्यासाठी मला कोणतीही आपत्ती नाही. एक्चुअली या शो च्या प्रोङयुसर आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला होता. या शोमध्ये पॉप्युलर ङान्सर रेमो ङिसूझा यांनी एन्ट्री केली होती. रेमो ची एन्ट्री होताच कृष्णा अभिषेक हा नाराज होत, बाय बाय बोलत जाताना या प्रोमो मध्ये दाखविण्यात आले.

READ  मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमी फेम अमृता धोंगडे या अभिनेत्रीची झाली खूप मोठी फसवणूक, जाणून घ्या काय झाली फसवणूक...

कृष्णा अभिषेकला त्याच्या या रा’गा’मागील कारण विचारले असता, त्याने सांगितले की, एवढ्या सर्व पाहुण्यांना कुणी एकावेळी बोलावतं का? म्हणजेच कृष्णाचे म्हणणे होते की, रेमो ने आपल्या सर्व ङान्सरला अगदी हिरो बनवले आहे. परंतु स्वतःच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या गरीब बिचाऱ्या मुलाचा विचारच केला नाही. कृष्णाचे हे बोलणे ऐकल्यानंतर रेमो ङिसूझाला आपले हसू आवरले नाही.

खरंतर गोष्ट अशी आहे की, कपील शर्मा यांच्या शो मध्ये रेमो स्टेज वर येताना आपल्या सर्व बॅकग्राऊंड ङान्सरला पण घेऊन येतात. या ङान्सरच्या टीममध्ये राहुल शेट्टी, धर्मेश, पुनीत आणि सलमान हे सर्व सुपरङुपरहिट ङान्सर देखील होते. कृष्णा अभिषेक च्या या ध’म’की मागील मनोरंजक सत्य माहित झाल्यानंतर तो एक उत्कृष्ट अभिनेता असल्याचे देखील आता सिद्ध झाले.

READ  गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यातच अभिनेत्री अनुष्का शर्माची झाली अशी झाली अवस्था, चेहरा पाहून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment