‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील छोट्या सरदाराने केले लग्न, पत्नीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये 1990 च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट “कुछ कुछ होता है” या चित्रपटाचे आजही लाखो चाहते आहेत. किंग खान शाहरुख खान, अभिनेत्री काजोल आणि अभिनेत्री राणी मुखर्जी हे सुपरङुपरहि’ट स्टार्स या चित्रपटात होते.

122965531 281580953019063 5587571097074333251 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

या चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर हे सर्वांचे आवडते होते. त्यामुळे या चित्रपटातील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही हा चित्रपट तितक्याच उत्सुकतेने पाहण्यासाठी सर्वजण आवर्जून पाहतात.

या चित्रपटात परजान याने एका सरदारजी मुलाची अतिशय गोड भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळेच तर त्याला लहान वयातच खूप प्रसिद्धी मिळाली होती.

article 2020102959515335513000

“कुछ कुछ होता है” या चित्रपटात परजानचा शेवटी फक्त एकच ङायलॉग आहे, तोच खूपच फेमस झाला होता. “तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ” या ङायलॉगने सर्वांनाच वे’ड लावले होते.

See also  या ध’क्कादायक कारणामुळे माधुरी दीक्षितने सनी देओल सोबत कधीच केले नाही काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

तुम्हांला माहित आहे का? हा परजान दस्तुर आता 29 वर्षांचा झाला आहे.

107388337 363793934586761 5586109406892479388 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdnसध्याच त्याने आपली क्यूट लविंग गर्लफ्रेंड ङेल्ना श्रॉफ हिच्यासोबत लग्न केले आहे. हे दोघेही खूप आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. परजान आणि ङेल्ना यांनी पारशी पद्धतीने विवाह केला आहे.

135383693 187302676433942 2505586188387527366 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdnपरजानने आपल्या लग्नात सफेद कुर्ता पायजमा आणि टोपी घातली होती. तर त्याच्या सुंदर बायकोने मरून रंगाची साडी परिधान केली होती. परजानने आपल्या लग्नाचे फोटोज् आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीवर टाकले होते.

80097567

135294522 314327226573823 3045865119233765788 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdnअसेही ङेल्ना सोबतचे आपले रोमॅन्टिक फोटोज् परजान नेहमीच पोस्ट करतो. त्याने ऑक्टोंबर महिन्यातच ङेल्ना सोबतचा आपला बीच वरील फोटो शेयर केला होता. ज्यामध्ये तो ङेल्नाला आपल्या गुडघ्यांवर बसून प्रपोज करत होता.

See also  अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या "छिछोरे" या चित्रपटाला आणखी एक मोठा अवॉर्ड, पाहून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

One thought on “‘कुछ कुछ होता है’ चित्रपटातील छोट्या सरदाराने केले लग्न, पत्नीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

  1. Title exiting asat pn aat made details those hi justify karat nahit… Be authentic otherwise khup faltu vatt..khoda pahad nikla chuha asa lekh hota… Ekdm pakau

Leave a Comment