“ती परत आलीये” या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आहे खुपच सुंदर, नाव ऐकून विश्वासच बसणार नाही…
सध्या मराठी मालिकेमध्ये झी मराठीचा दर्जा कमी झाल्याने त्यासोबतच मालिकेला टीआरपी मिळत नसल्याने अनेक मालिका बंद करून नव्या मालिका सुरु करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये मन बाजिंद झालं, मन उडू उडू झालं आणि ती परत आलीये या मालिकांची सध्या तरी प्रोमो दिसत आहेत. त्यामध्ये ती परत आलीये ही मालिका रहस्यमय असणार आहे यात कसलीच शंका नाही. कारण मालिकामध्ये पुरुष प्रमुख भूमिका प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते विजय कदम साकारत आहेत तर स्त्री प्रमुख भूमिका कोण साकारत आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
ती परत आलीये ही रहस्यमय उत्कंठावर्धक मालिका येत्या १६ ऑगस्ट पासून देवमाणूस या मालिकेच्या जागी रात्री १०.३० वाजता आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कारण प्रोमो खूपच भारी झालेला आहे. चाहत्यांना खूप आवडलेला आहे. म्हणूनच या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता इतर नेमके कोण कोण कलाकार आहेत याची काही माहिती समोर आलेली नाही; पण तेही लवकरच कळेल.
प्रोमो वरून तरी लोकप्रिय होणारी मालिका ती परत आलीये मध्ये विजय कदम [ VIJAY KADAM ] यांच्यासह आणखी काही प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत, त्यात एक प्रसिद्ध अभिनेत्री कुंजीका काळवींट [ KUNJIKA KALVINT ] हिचे नाव नुकतेच समोर येत आहे. फक्त तिचेच नाव समोर आल्याचं कळत आहे. बाकीचे नाही. तरी कुंजीका ही एक खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चांगली चांगली कामे केलेली आहे. सोशल मिडीयावर ही ती सतत कार्यरत असते. तिथं तिचे भरपूर चाहते आहेत. तर आता या अभिनेत्री कडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. पाहूयात काय करतेय ती.
तिने कोणत्या मालिकेतून किंवा चित्रपटातून पदार्पण केलं हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर तिने मागे आलेला ‘एक निर्णय’ या चित्रपटातून कुंजीकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यामध्ये तिने केलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. पुढे त्यानंतर तिने कुंजीकाने ‘स्वामीनी’ या लोकप्रिय मालिकेत तिने आनंदीबाईची भूमिका साकारली होती.
या भुमिके मुळे तिला घराघरात पोहचवलं. बरं एवढच नाहीतर मध्ये अल्पावधीतच कोरोन लॉ’क डा’ऊ’न काळात कलर्स मराठी या टेलीव्हिजन वर येऊन बंद झालेली मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ या मधून तिने प्रियाची भूमिका साकारली होती. ती भूमिका कधीच विसरू शकत नाहीत तिचे चाहते.
आता अजून एक नाव कळत आहे ते म्हणजे विजय कदम यांच्या नंतर पुरुष अभिनय कोण करत आहे ? तर ती भूमिका कुंजीका सोबत अभिनेता श्रेयस राजे [ SHREYAS RAJE ] मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्या श्रेयस ने फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत श्रेयसने राजकुमारची भूमिका साकारली होती. या व्यतिरिक्त ही त्याने खूप कामे केलेली आहेत.
त्याचा सुद्धा स्वतःचा एक चांगला चाहता वर्ग आहे. तर आता अशी भक्कम टीम, रहस्यमय कथानक आणि झी मराठी हे समीकरण किती जुळून येतेय आता फक्त हे पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. या मालिकेत काम करणाऱ्या सर्व अभिनेत्यांना आणि पूर्ण टीम ला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.