या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला ‘गंदि बात 3’ मध्ये घेऊन एकता कपूरने केलं असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड म्हणजे माया नगरी. कलेची दुनिया दारी. इथे अभिनेत्री अभिनेते यांना कधी कामे मिळतात तर कधी मिळतच नाहीत. तर छोट्या पडद्यावर तर अजून भ’या’न’क अ’व’स्था आहे.

तर सध्या आपण एक माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे एकता कपूर या प्रसिद्ध निर्मिती करणाऱ्या महिलेने मराठी अभिनेत्री ला काम देऊन खुप मोठं काम केलेले आहे. आता ती अभिनेत्री नशीबवान कोण ? चला सविस्तर जाणून घेऊयात.

hpse fullsize 4065662327 Narayani%20Shastri%20at%20Gas%20fashion%20showcase%20in%20Escobar%2C%20Mumbai%20on%2021st%20Sept%202011%20%2888%29

क्योकी सास भी कभी बहु थी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली नारायणी शास्त्री ही एकेकाळी छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. मादक अदा आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तिनं स्वत:चं असं एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं होतं.

विशेष म्हणजे तत्कालिन सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ती होती. मात्र यशाच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्रीचं करिअर लग्न केल्यामुळं संपलं. लग्न करताच तिच्या करिअरला उतरती कळा लागली. अन् एक दिवस असाही आला जेव्हा काम मिळत नाही म्हणून तिनं थेट देशच सोडून दिला.

See also  "आई विश्वसुंदरी असल्याने आराध्याला भोगावं लागतंय" अखेर जया बच्चन यांच्या तोंडून सत्य उघड झाले...

Narayani+Shastri

16 एप्रिल 1978 पुण्यातील एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला होता. रंगभूमीवर अभिनय करुन तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याच दरम्यान तिला कहानी सात फेरों की या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी ती केवळ 21 वर्षांची होती.

ही मालिका काही दिर्घ काळ चालली नाही. परंतु या मालिकेत तिनं केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती केली गेली. अन् यामुळंच तिला क्योकी सास भी कभी बहु थी या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिची भूमिका फारशी मोठी नव्हती परंतु तरी देखील आपल्या सुंदर चेहऱ्यामुळं तिनं प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. याच दरम्यान तिनं एक बो’ल्ड फोटोशू’ट करुन ख’ळ’ब’ळ देखील मा’ज’व’ली होती.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांचे मुलं आहेत इतके शिकलेले, ही अभिनेत्री तर आहे फक्त १० वी पास...

narayani shastri 1018209

रुपेरी पडद्यावर संस्कारी पण खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस अशा अंदाजात राहणाऱ्या नारायणीनं पुढे संजीवनी, कुमकुम, सीआयडी, आहट यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण याच काळात तिनं एका विदेशी व्यक्तीसोबत लग्न केलं.

अन् या नंतर का कुणास जाणो तिच्या करिअरला उतरती क’ळा लागली. निर्मात्यांनी तिला काम देणं बंद केलं. काही त’त्का’लि’न निर्मात्यांच्या मते लग्न केल्यामुळं ती विदेशी नागरिक झाली होती अन् ती वर्किंग वी’जा’व’र काम करायची. याचे पैसे निर्मात्यांनीच द्यावे अशी मागणी ती करत होती.

phir subah hogi pm 15

त्यामुळं आर्थिक म’त’भे’दां’मु’ळं तिला काम देण्यास न’का’र दिला जात होता. शिवाय ज्या मालिकांमध्ये तिनं काम केलं तिथंही तिला दुह्यम भूमिका मिळत होत्या. अखेर बेरोजगारीला वै’ता’गू’न नारायणीनं काही वर्षांकरीता देशच सोडून दिला. तिनं आपलं लक्ष संसारावर केंद्रित केलं. अलिकडेच तिनं एकता कपूरच्या गं’दी बात या वेब सीरिजमधून पुनरागमन केलं.

See also  फक्त 17 व्या वर्षी आई बनली होती सलमान खान सोबत काम केलेली हि अभिनेत्री...

तर एकता कपूर ने तिला काम देऊन तिचं पुन्हा पुनरवसन केलेलं आहे. तिला एक वेगळं जीवनदान दिलेलं आहे. तर तिला आता तिच्या सुरू झालेल्या गाडीला कायम ठेवण्यासाठी स्टार मराठी कडून खुप खूप शुभेच्छा. असेच चाहत्यांना अनेक वेगवेगळ्या काम पाहायला मिळू दे.

451full narayani shastri

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment