‘लागीर झालं जी’ मधील लोकप्रिय भैय्यासाहेब उर्फ किरण गायकवाड करतोय नव्या मालिकेत नवी भूमिका, जाणून घ्या कोणती आहे मालिका!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

झी मराठीवर एक वर्षांपूर्वी एक मालिका खूप प्रसिद्ध झाली होती. त्यातील सगळेच पात्र लोकप्रिय झाली होती. मालिका आणि त्यातील कलाकार घराघरात पोहचली होती. त्या मालिकेचं नाव आहे ‘ लागीर झालं जी ’. ही मालिका खूप अल्पवधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आज्ज्या शितली हे त्यातील पात्र लोकांना आपले वाटत होते.

सगळेच पात्र सुपरहिट झाले होते. पण या मालिकेत सगळ्यांना वगळता एका पात्राचं खूप नाव झालं. त्याची अदाकारी खूप दमदार होती. त्याचा अभिनय हा खूप तीक्ष्ण स्वरूपाचा असायचा. व्हिलन चं काम करून तो आज महाराष्ट्राला परिचित आहे.

DQCgOG UQAI97yg

त्या कलाकाराचं नाव आहे किरण गायकवाड होय ! लागीर झालं जी मधला व्हिलनचं पात्र साकारणारा अभिनेता. त्यात त्याने भय्यासाहेब हे पात्र साकारलं होतं. सध्या लॉकडाऊन मध्ये अनेक मालिकेचं शूटिंग बंद पडलं होतं. त्यामुळे अनेक मालिकेचे रिपीट एपिसोड पाहायला लागत होते.

हा खरंच देवमाणूस ?
नवी मालिका “देवमाणूस” ३१ ऑगस्टपासून सोम ते शनि रात्री १०:३० वा. #Devmanus #ZeeMarathi

Posted by zee marathi on Tuesday, 11 August 2020

त्यात प्रेक्षक खूप बोर होत होते. अश्यात सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत शूटिंग सुरु झालेलं आहे. पण यात काही नवीन मालिका ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात झी मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका येणार आहे. त्या मालिकेचं नाव आहे ‘ देवमाणूस ’. अभिनेता किरण गायकवाड यात प्रमुख भूमिका साकारत आहे. त्याचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.

See also  या बॉलीवूड अभिनेत्यासोबत लग्न करणार होती अभिनेत्री करिष्मा कपूर, पण एनवेळी तिच्या केले असे काही कि...

तो प्रोमो पाहून असं लक्षात येत आहे की मालिका खूप वेगळ्याच विषयावर आहे. त्यात अभिनेता किरण गायकवाड डॉक्टर ची भूमिका करत आहे. ती भूमिका खुप उत्कंठावर्धक ठरत आहे.येत्या ३१ ऑगस्ट पासून रात्री साडे दहा वाजल्यापासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

download 1 1

प्रोमो पहिल्यापासून प्रेक्षक ही मालिका येण्याची आतुरतेन वाट पाहत आहेत. त्यात लॉकडाऊन मध्ये किरण ने झी मराठी वर टोटल हुबलाक ही मालिका ही केली होती. त्यात ही त्याचं काम लोकांना फार आवडल होतं. आता देवमाणूस मध्ये त्याचं काम कसं होतं याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

भैय्यासाहेबांचं लक्षवेधी पात्र करणारा किरण गायकवाड पुण्यामध्येच लहानाचा मोठा झाला. त्याने त्याचं शिक्षण सगळं पुण्यातच पुर्ण केलेलं.

See also  "तारक मेहता..." मालिकेच्या या महत्वाच्या व्यक्तीला को'रो'ना'ची लागण, नाव ऐकून थक्क व्हाल, मालिकेची शूटिंग...

त्याने या काळात नाटकामध्ये काम करायला सुरुवात केली. मग त्याने पुढ मालिकांमध्ये काम करायचे प्रयत्न सुरु केले. छोटे मोठे काम मिळत गेले. आणि एके दिवशी भैय्यासाहेबांचं पात्र मिळालं आणि त्याचं जीवनच बदललं. त्याने करियर अभिनय क्षेत्रात करायचं हे लहानपणी पासूनच ठरवलं होतं.

आता यशाच्या वाटेवर असताना त्याची नवी सुरुवात झाली आहे. कारण या लॉक डाऊन मध्ये त्याला एक वेगळी भूमिका देवमाणूस या मालिकेत करायची संधी मिळाली आहे.

आता तो ती भूमिका कशी पेलवतो याकडेच सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. त्याचे चाटे त्याला या भूमिकेत खूप पसंत करत आहेत. लवरकरच तो मालिकेत दिसणार आहे.

 

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment