“लागिरं झालं जी” मालिकेतील शितलीवर आली आहे चक्क ही वेळ, ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजन वरील अनेक मालिका या अनंत काळापर्यंत प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशीच एक झी मराठी वाहिनीवरील “लागिरं झालं जी” ही मालिका देखील काही वर्षांपूर्वी बरीच प्रसिद्धीत होती. या मालिकेने तर रसिकांना अक्षरशः वे’ड लावले होते. “लागिरं झालं जी” मध्ये काम करणारे कलाकार देखील फुल टू जबरदस्त होते. यांपैकी शितलीचे पात्र तर सर्वांना खूप आवडले. अभिनेत्री शिवानी बावकर हिने हे पात्र साकारले होते.

परंतु त्यानंतर शिवानी ही अचानकपणे छोट्या पडद्यावरून गायब झाली. ती चित्रपटांत काम करणार, अशा अनेक चर्चा ऐकू येत होत्या. अभिनेत्री शिवानी बावकर हिने एका अल्बम मध्ये काम केल्याच्या चर्चा देखील खूप रंगत होत्या. तसेच शितली सोबत काम केलेल्या अज्याचे पात्र देखील प्रेक्षकांना भन्नाट आवडले होते.

See also  'चला हवा येऊ द्या' मधील भाऊ कदम यांनी केले होते लव्हमॅरेज, त्यांची प्रेमकथा ऐकून तुम्हीदेखील व्हाल भावुक...

shivani baokar in lagira zhala jee episode 564 2019

मागील वर्षभरापासून को’रो’ना म’हा’मा’री’ने संपूर्ण जगभरात हा’हा’का’र मा’ज’व’ला आहे. त्यामुळे मालिकांचे शूटिंग सुद्धा काही काळासाठी बंद करण्यात आले होते. पण आता मात्र राज्य सरकारने मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणाला पुन्हा अनुमती दिली आहे. त्यामुळे आता सर्व काही सुरळीतपणे सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत.

या परिस्थितीत अभिनेत्री शिवानी बावकर हिचा एक व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये ती आपल्या चाहत्यांकङे आर्थिक मदत मागताना दिसत आहे. हे ऐकून कदाचित तुम्हांला असे देखील वाटेल की, को’रो’ना म’हा’मा’री’मु’ळे शिवानीला काम मिळत नाही आणि त्यासाठी ती सर्वांकडे विनवणी करत आहे. परंतु असे मुळीच नाही.

Insta image 3 2

तर मित्रांनो अभिनेत्री शिवानी बावकर ही एका मुलासाठी मदत मागत आहे. युवान असे ह्या मुलाचे नाव आहे. सोशल मीडियावर सध्या “बेबी युवान” असे कॅम्पेन सुरू आहे. युवानला “ये’स ई टाईप वन” नावाचा आ’जा’र ज’ङ’ले’ला आहे. या मुलासाठी तिने मदतीची विनंती केली आहे. ती म्हणते की,”युवानच्या उपचारासाठी अमेरिकेतून इं’जे’क्श’न आणावे लागत आहे.”

See also  कधी काळी खूप लोकप्रिय असलेली हि मालिका परत येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला...

यासाठी साधारणपणे तब्बल 16 कोटी रुपए खर्च येणार आहे. त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती तेवढी चांगली नाही. म्हणून त्यांच्या कुटुंबियांना इतरांकडून मदत मागावी लागत आहे. याबाबत त्यांना बहुतांश लोकांनी मदत सुद्धा केली आहे. अभिनेत्री शिवानी बावकर हिने यासाठी सोशल मीडियावर आवाहन करून या मुलाचा व त्याच्या आईचा व्हिडीओ शेयर केला आहे.

65024629

शिवानीच्या या आवाहनाला अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. याबाबत त्या मुलाची आई म्हणाली की, माझ्या मुलाच्या जन्माच्या एक महिन्यानंतर त्याने हालचाल करणे पूर्णपणे बंद केले होते. ते आम्ही ङॉ’क्ट’रां’ना दाखवले आणि ङॉ’क्ट’रां’च्या सर्व तपासणी केल्या.

तर ङॉक्टरांनी सर्व तपासण्या सामान्य पद्धतीने केल्या. त्यामुळे ङॉक्टरांनी MRI करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही पण MRI केला. परंतु यामध्ये सुद्धा काहीच मिळाले नाही. नंतर त्यांनी एका मोठ्या ङॉक्टरला दाखवले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, याला वि’चि’त्र स्वरूपाचा आकार झाला आहे.

See also  'या' इवल्याशा गोंडस परीला ओळखलंत का? आज आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री...

14a27e73b505c3672e8659e8e64e471e

त्यासाठी अमेरिकेहून 16 कोटी रूपये खर्च करून इं’जे’क्श’न द्यावे लागणार आहे. परंतु आमची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्ही एवढा पैसा आणायचा तरी कुठून? म्हणून आम्ही काही ओळखीच्या लोकांजवळ मदत मागितली व लोकवर्गणी जमा करण्याचे ठरवले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment