‘लागीर झालं जी’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाला को’रो’ना म्हणाली, ‘मनात भीती…

सध्या को’रो’ना’च सं’क’ट काही कमी व्हायचं काही नाव घेत नाही आहे. कारण अनेक केसेस वाढत आहेत. काळजी घेऊन जगण्याची अनेकांची परीक्षा आहे जशी. कारण आपल्याला रो’ग होऊ नये अशी सर्वांची इच्छा आहे. बॉलिवूड मध्ये तर अनेक कलाकार या सं’क्र’म’ण झालेले होते.

मराठी मध्ये ही अनेक कलाकार आहे ज्यांना को’रो’ना झालेला आहे. फक्त ते काळजी घेतात आणि बरे होतात. पण सध्या मराठी मालिकांत काम करून लोकप्रिय झालेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्री ला को’रो’ना झालेला आहे.

shivani baokar in lagira zhala jee episode 567 2019

झी मराठी वाहिनीवर तिचं काम चालायचं. तर त्या मालिकेचं नाव आहे लगीर झालं जी. लागीर मधील प्रमुख पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री ला को’रो’ना झालेला आहे. कुणाला तर चला घेऊ सविस्तर जाणून.

READ  सोनाली कुलकर्णी करणार या नव्या क्षेत्रात पदार्पण, लवकरच येतोय तिचा हा नवीन वेब सिनेमा...

क’रो’ना’च सं’क’ट पुन्हा एकदा आपल्या समोर उभ राहिलं आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींजवर देखील होतं आहे. अनेक कलाकारांना क’रो’ना’ची ला’ग’ण झाल्याची बातमी समोर येत आहे.

9a348fbb0397837818ef60e777a21770

त्यातच आता ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत शीतलची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी बावकरला क’रो’ना’ची ला’ग’ण झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवानीने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. फक्त तिला को’रो’ना’च त्रा’स होतोय की नाही हे अजून कळलं नाहीये. तिचा स्कोर ही माहीत नाही.

शिवानीने ट्वीट करतं ही माहिती दिली. ‘नमस्कार मित्रांनो! सर्व काळजी घेऊनही, दु’र्दे’वा’ने माझी क’रो’ना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी घरातच आ’य’सो’ले’श’न’म’ध्ये आहे. माझ्या डॉक्टरांनी दिलेले सर्व प्रो’टो’कॉ’ल फॉलो करत, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औ’ष’धो’प’चा’र करीत आहे.

READ  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या बाथ टब मधील बो'ल्ड फोटोनी घातला सोशल मीडियावर धु'मा'कू'ळ...

Shivani Baokar Latest Photo

तरी एक भी’ती असतेच मनात की यार काही होणार तर नाही ना ? कारण जगण्याची त’ड’फ’ड असते. आपल्या जवळच्यांच्या बद्दलचे प्रेम भी’ती जन्माला घालत. आहे. पण आता सगळं लांब लांब वरूनच.

मी सर्वांना विनंती करते की आवश्यक ख’ब’र’दा’री घ्या आणि आवश्यक असल्यासच घराच्या बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि नि’रो’गी रहा. भेटू लवकरचं!,’ असे ट्वीट करत शिवानीने क’रो’ना’ची ला’ग’ण झाल्याची माहिती दिली आहे.

ते शिवानी बावकर ही एक सुपरस्टार अभिनेत्री आहे. तिचे करोडो चाहते आहेत. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर फॅन्स ही आहेत. लाखोंच्या घरात. ते तिला देव यातून लवकर बरं करो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  हा फोटोतील लहान मुलगा आज आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, अभिनेत्याचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

Leave a Comment