या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता ‘मैने प्यार किया’ हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

९० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टी अनेक वेगवेगळे सिनेमे करत होती. त्यात महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लाडका लक्ष्या असेच अभिनेते आघाडीवर दिसायचे.

Advertisement

कारण प्रेक्षकांना त्यांचा अभिनय खूप आवडायचा. त्यांची पडद्यावर जेवढी मैत्री होती त्याच्या दुप्पट पडद्या मागे होती. ते एकमेकांवर मित्र म्हणून खूप प्रेम करायचे. सुखं दुखाला आधार द्यायला यांचे.

त्यांचं नातं निखळ होतं म्हणून पडद्यावर सुद्धा काम नितळ व्हायचं. त्यांच्यातली महेश कोठारे आणि लक्ष्या यांची जोडी सुद्धा फार गाजली. कितीतरी चित्रपट त्यांनी मिळून सोबत केलेले आहेत.

Advertisement

महेश कोठारे चित्रपट निर्मिती करायचे आणि दिग्दर्शन करायचे आणि आणि अभिनय करून लक्ष्या ला प्रचंड चांगली साथ दयायचे. त्यामुळे चित्रपटाला चार चांद लागायचे. त्यांच्या धडाकेबाज या गाजलेल्या सिनेमाला आज तीस वर्षं होत आहेत.

See also  पतीच्या आ'त्म'ह'त्ये'नंतर अभिनेत्री मयुरी देशमुख करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या कोणती आहे ती मालिका...

१९९० साली हा चित्रपट बनवण्यात आला होता. यात महेश आणि लक्ष्यानी भूमिका केली होती. तो चित्रपट प्रेक्षकांना फार फार आवडला होता. एखादा चित्रपट बनतो, मग तो आपल्यापर्यंत येतो. पण हा प्रवास काय तेवढा सोपा नसतो जेवढं प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतो. अनेक अडचणी त्यांना ही येत असतात.

Advertisement

धडाकेबाज हा खरच धडधाकट सिनेमा होता. लक्ष्याने त्यात साकारलेली भमिका कायमची अजरामर होऊन गेलेली आहे. आज जरी तो आपल्यात नसला तरी त्याची भूमिका तो सोबत असल्याची जाणीव निर्माण करून देत आहे. हे खूप मोठं भाग्य. धडाकेबाज या सिनेमाचा एक असाच किस्सा आहे जो ऐकूण तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे यांना सलाम ठोकतान.

आजकाल मराठीवर प्रेम करून पोट भरणारे खूप कमी आहेत. सगळ्यांना हिंदी किंवा इंग्लिश मध्ये काम करण्याचा आनंद मिळत आहे. पण त्याकाळी लक्ष्याचं हिंदी सोडून मराठी फार उठून आलं होतं. जे सध्याच्या परिस्थितीवर फार नवलाचं आणि आपुलकीचं वाटत आहे.

See also  खूपच रंजक आहे "चला हवा येऊ द्या" फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची लव्हस्टोरी, वाचून थक्क व्हाल!
Advertisement

९० च्या दशकात जेव्हा धडाकेबाज शूट होत होता तेव्हा एक मोठी अडचण निर्माण झाली. त्यावेळी लक्ष्याचे चाहते हिंदीत ही वाढू लागले होते. त्याने सलमान खान सोबत चित्रपट करणं सुरु केलं होतं. लक्ष्याला ‘ मैने प्यार किया ’ मधील लक्ष्याचं पात्र आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. धडाकेबाज आणि मैने प्यार किया या दोन्ही सिनेमांच शूटिंग चालू होतं. मित्र महेश कोठाररेंना भीती वाटत होती की ग्रेट कलाकार लक्ष्या सेट सोडून मैने प्यार कियाच्या शूटिंग ला जाईन म्हणून.

ही महेशची झालेली अडचण लक्ष्याने चांगलीच ओळखली, तो म्हणला महाराष्ट्र मराठी मातीचा अभिमान आहे. पुढ लक्ष्या, महेश कोठारे यांना म्हणाला ‘ अरे आपली मराठी फिल्म सोडून मी हिंदी चित्रपट शूटिंग ला जाणार नाही.

See also  'साथ दे तु मला' फेम या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे होणारा नवरा...
Advertisement

आपलं झाल्यावरच जाईन. हे बोलल्याने महेश मोकळा झाला आणि त्यांनी आनंदात धडाकेबाज चित्रपट केला आलं नाही. आपल्या असं लक्ष्यात आलं असेल की लक्ष्या किती प्रामाणिक नट होऊन काम करतो आहे. कामाप्रती असलेली हीच प्रामाणिकता एक दिवस यशाची खरी गुरुकिल्ली बनत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

One thought on “या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता ‘मैने प्यार किया’ हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment

close