या बॉलिवूड अभिनेत्रीने केला रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाविषयी मोठ्ठा खुलासा…
बॉलीवूड मधील या लोकप्रिय अभिनेत्रीचा खुलासा ! रणबीर आलिया करणार या वर्षीच लग्न ! कधी ते जाणून घेऊन आपण थक्क व्हाल.
बॉलीवूड इंडस्ट्री म्हंटलं की पडद्यावरच्या गोष्टी पेक्षा पडद्यामागच्या गोष्टीच जास्त चाहत्यांना माहित झालेल्या आठवतात. तर आजही आम्ही आपल्याला असाच एक किस्सा सांगणार आहोत. बॉलीवूड मध्ये रणबीर आणि आलिया यांची जोडी सतत चर्चेत असते. त्यांचे लग्न तर चाहत्यांच्या मथळ्याचा विषय असतो. तर आता जाणून घेऊ की त्यांचे लग्न कधी होणार आहे. कारण एका प्रसिद्ध अभिनेत्री ने याबाबत खुलासा केलेला आहे. नेमके काय आहे प्रकरण चला सविस्तर जाणून घेऊयात.
अभिनेत्री लारा दत्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील नात्याबद्दल ध’क्का’दा’य’क भविष्यवाणी सारखा खुलासा केला आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की रणबीर आणि आलिया या वर्षीच लग्न करणार आहेत.
रणबीर-आलिया बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांच्या लग्नाबाबत गेल्या दोन वर्षांपासून अंदाज बांधले जात आहेत. पण सगळ्यांचे अंदाज फेल ठरत आहेत. कारण ते दोघे लग्नच करत नाही आहेत. चाहतेही त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
लारा दत्ता म्हणाली, “मला वाटते रणबीर आणि आलिया या वर्षीच लग्न करू शकतात.” कारण मी एक जुनी पिढी अनुभवी अभिनेत्री आहे. आणि म्हणूनच मला सगळं माहित आहे की सध्या कोणते बॉलीवूड जोडपे कुणाला डेट करत आहेत.
सगळी खबर घेऊन फिरते मी असेही लारा दत्ता म्हणाली आहे. ही तीच लारा आहे जिच्या बद्दल सध्या खूप चर्चा सुरु आहे. कारण तिने इंदिरा गांधीचा केलेला नुक बदलून अभिनय ओळखणे ही क’ठी’ण होत आहे. लारा म्हणाली की काही जोडप्यांबद्दल, ती आता एकत्र आहेत की नाही हे देखील तिला माहित नाही.
रणबीर आणि आलिया 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे तर आता जगजाहीर आहे. असे म्हटले जात होते की दोघेही गेल्या वर्षी लग्न करू शकतात, परंतु को’रो’ना वि’षा’णू’च्या साथीमुळे हे लग्न पुढे ढ’क’ल’ण्या’त आले.
त्यात वडिलांचे ही नि’ध’न झालं. रणबीर ची तर वडिलांच्या हयातीत लग्न करण्याचा विचार होता; पण वडील सोडून गेले म्हणजेच ऋषी कपूर. रणबीरने आधीच्या एका मुलाखतीत असेही म्हटले होते की जर को’रो’ना व्हायरस आला नसता तर कदाचित त्याने आलियाशी लग्न केलेच असते.
रणबीर आणि आलिया एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले संबंध ठेवतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात.
रणबीर अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत पार्टी करताना दिसत असतो. सोशल मिडीयावर फोटो नेहमी सोबत असल्याचे व्हायरल होत असतात.
आता दोघांच्या सिने इंडस्ट्रीच्या कामाबद्दल बोलायाचं झालं तर रणबीर-आलिया ‘ब्रह्मा[‘स्त्र’ या बिग बजेट सिनेमा मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत. रणबीर-आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खानची या चित्रपटात छोटी भूमिकाही आहे. तर रणबीर आलिया सोबत या सर्वाना पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..