या 5 प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांचे शेवटचे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, या अभिनेत्याने तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

2020 हे वर्ष अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खूप वाईट ठरले. यावर्षी असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या जगाला निरोप दिला. त्यांच्या मृ’त्यूबद्दल ऐकून त्यांचे कुटुंबिय आणि त्यांचे चाहते खूपच दुःखी झाले. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृ’त्यूचे र’ह’स्य आजपर्यंत समोर आले नाही.

तसेच यातील काही अभिनेते असे आहेत ज्यांनी खूपच कमी वयातच हे जग सोडलं आहे. अशा परिस्थितीत, या कलाकारांनी शेवटच्या दिवसांत काय केले किंवा काय म्हटले हे प्रत्येकास जाणून घ्यायचे आहे बरोबर ना? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नि’ध’नापूर्वी या बॉलीवूड अभिनेत्यांनी शेवटच्या काळात काय शब्द बोलले…

ऋषि कपूर : 2020 मध्ये 30 एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेता ऋषि कपूरने जगाचा निरोप घेतला. ऋषि कपूर यांना कॅ’न्स’र होता आणि दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऋषि कपूर यांनी अखेर ट्विट केले होते. त्यांनी लिहिले की, ‘मी सर्व भाऊ-बहिणींना हिं’सा, द’ग’ड’फे’क किंवा खू’न यासारखे कृ’त्य करू नये असे आवाहन करतो. डॉक्टर, परिचारिका, मीडिया कर्मचारी आणि पो’लि’स सर्व जण आपणा सर्वांना वाचवण्यासाठी आपला जीव धो’क्या’त घालत आहेत. आपण सर्वजण को’रो’ना वि’षा’णू ल’ढा’ई जिंकू शकतो, जय हिंद.’

See also  धकधक गर्ल माधुरी दीक्षितने केला धक्कादायक खुलासा म्हणाली, "माझे मुलं मला महत्व देत नाहीत..."

इरफान खान : बॉलिवूड अभिनेता इरफान खान 29 एप्रिलला हे जग सोडून गेला. इरफान खान देखील क’र्क’रो’गा’ने ग्र’स्त होता, उपचारानंतर तो निरोगी झाला होता तरी, पण अ’चा’न’क त्याने या जगाला निरोप घेतला. त्याने आपले शेवटचे शब्द फक्त आईसाठी बोलले होते. कारण काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे नि’ध’न झाले होते. त्यांनी लिहिले होते कि, ‘अम्मा इथेच आहे, ती मला घ्यायला आली आहे. ती माझ्या खोलीत आहे, मला घ्यायला आली आहे, पाहा ती माझ्याबरोबर बसली आहे.’

सुशांतसिंग राजपूत: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी जग सोडून गेला. सुशांत त्याच्या दिवंगत आईवर खूप प्रेम करत होता. त्याने त्याच्या मृ’त्यूपूर्वी आईबरोबर एक फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते की, ‘धुंधला अतीत, आंसुओं के बूंद से यह वा’ष्पि’त हो रहा, कभी न ख’त्म होने वाला यह सपना मुस्कुराहटों को उकेर रहा और जल्द ही ख’त्म होने वाला यह जीवन, दोनों के बीच बातचीत.’

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात होत भूत, एक दिवस असं काही घडलं कि अभिनेत्रीला...

राजेश खन्नाः बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना 18 जुलै 2012 रोजी जग सोडून गेला. राजेश खन्ना आपल्या शेवटच्या शब्दांत म्हणाले होते कि, ‘आता वेळ झाली आहे जाण्याची! पैकअप.’

किशोर कुमारः अष्टपैलू अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गायक, गीतकार, हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक किशोर कुमार यांचे 13 ऑक्टोबर 1987 रोजी नि’ध’न झाले होते. किशोर कुमार यांचे शेवटचे शब्द होते, ‘मी ठीक आहे, पण जर तुम्ही डॉ’क्ट’रां’ना बोलावले तर मला खऱ्या अर्थाने हृ’द’य’वि’का’रा’चा झ’ट’का येईल.’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment