एक काळ असाही होता की आपला लाडका लक्ष्मीकांत बेर्डे (लक्ष्या) करायचा हे काम, जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आज तो अवलिया अभिनेता आपल्याला सोडून गेलेला आहे. पण त्याची आठवण त्याने करून ठेवलेल्या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून येतच राहते. जो अभिनेता जर आजपर्यंत असता तर कितीतरी सिनेमे रसिक प्रेक्षकांना देऊन बसला असता. त्याचं नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे. होय सगळ्यांचा लाडका लक्ष्या.

25299271 1411027362339095 8482962542314597731 n

आपण म्हणाल की आता हे काय मध्येच तर खूप महत्त्वाचं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे च्या बाबत आपल्याला थोडं फारच माहिती असेल. पण आपल्याला अभिनयासोबत तो काय काम करत होता हे बहुतेक माहीत नसेल. आज तेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी ते लॉटरीची तिकिटे विकत होते. त्यांनी आपल्या अभिनय आणि विनोदी कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. १९८४ साली आलेला चित्रपट लेक चालली सासरला, १९८५ साली धू’म’ध’डा’का चित्रपटातून त्यांना खूप लोकप्रियता मिळाली.

See also  मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नवऱ्यासोबत शेअर केला रोमँटिक फोटो, म्हणाली, "मेरा हमसफर उससे भी अच्छा है"

1*jkw6zWdqgIS a7mSE Q Mw

कारण त्यांचा अभिनय हा अत्यंत सहजपणे विनोदी व्हायचा. जो प्रेक्षकांना प्रचंड आवडायचा. असे सिनेमे आणि स्टार खूप तुरळक आहेत की ते हयात नसताना ही त्यांच्या सिनेमा वर आज खूप प्रेम केलं जातं. त्यात आहे लक्ष्या.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला रत्नागिरीमध्ये झाला. लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या ५ भावंडांपैकी एक. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी लहानपणी लॉटरीची तिकिटे सुद्धा विकली होती. याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

मराठी साहित्य संघमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असताना लक्ष्मीकांत यांनी मराठी रंगमंचावरील नाटकांमध्ये काम साकारण्यास सुरुवात केली. लक्ष्मीकांत यांनी आपल्या लेक चालली सासरला या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पण केले.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिग्दर्शक-अभिनेता महेश कोठारे, अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे-अशोक सराफ यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी होती. या जोडीचे चित्रपट आजही प्रेक्षक वारंवार पाहताना दिसतात.

See also  "रंग माझा वेगळा" मधील कार्तिकच्या घरी झाले नवीन पाहुण्याचे आगमन, पहा त्याचे फोटो

laxmikant 11 400x553

१९८९ साली सलमान खानबरोबर मैने प्यार किया या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डेंनी हिंदी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. हम आपके हैं कौन, मेरे सपनो की राणी, आरझू, साजन, बेटा आणि अनारी हे त्यांचे हिंदी चित्रपट हिट ठरले. सर्वांना खळखळून हसविणार्‍या या विनोदाच्या बादशाहाने १६ डिसेंबर २००४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानामुळे आजही ते रसिकांच्या स्मरणात कायम आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे म्हंटल की सारा चित्रपट, नाटक मधील त्यांचा प्रवास आठवतो. खरच लक्ष्या ची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment