लग्नाला अजून एक महिना सुद्धा झाला नाही तेच विक्की कौशलचा ‘ह्या’ मूली सोबत झाला व्हिडीओ वायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल याने 9 ङिसेंबर रोजी अभिनेत्री कतरिना कैफ सोबत सप्तपदी घेतले. या दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली देत राजस्थानमध्ये शाही विवाह केला. या जोडीच्या विवाहाने संपूर्ण जयपूर शहर दणाणून निघाले. सध्या फॅन्सचे लक्ष विकी व कतरिना यांच्या गोड संसाराकङे लागून राहिले आहे. त्यासाठी हे कपल दररोज आपले रोमॅन्टिक फोटोज् सोशल मीडियावर शेयर करताना दिसत आहे. बॉलीवुड मधील या ब्युटीफूल कपलचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर ताबडतोब वायरल होतात.

काही दिवसांपूर्वीच हे दोघेही मुंबईतील एयरपोर्टवर दिसले. विक्कीने लग्नानंतर लगेचच आपल्या कामाला सुरुवात केली. आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी तो इंदौरला गेले असल्याचे समजते. त्यामध्ये आता विक्की च्या आयुष्यात कतरिना च्या आधी असलेल्या मूलीसोबतचा व्हिडीओ प्रचंड वायरल होत आहे. त्यामुळे जिथे तिथे या मूलीची जोरदार चर्चा सुरू आहे.

See also  अमिताभ आणि रेखा यांचा तो रोमँटिक सीन पाहून, खूप रडल्या होत्या जया बच्चन!

नुकतंच बॉलीवुडच्या टॉप अभिनेत्री सोबत लग्न झाल्यावर लगेच विक्कीचा कोणत्यातरी मूली सोबत व्हिडीओ वायरल होतो, ही एक ध’क्का देणारी गोष्ट आहे. अहो, इतकंच नव्हे तर या मूलीने विक्की कौशल च्या आयुष्यात स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे, असे म्हटले जाते.

तर मित्रांनो सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होणारा व्हिडीओ विक्की च्या चित्रपटाच्या प्रिमीयर दरम्यानचा आहे. यावेळी ही मूलगी तेथे खास विक्कीसाठीच पोहोचली होती. परंतु हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा आहे. त्यामुळे विक्की सोबत असलेली ही मूलगी नेमकी कोण बरं? याची चर्चा सगळीकडे होत आहे.

ही मूलगी इंङस्टीमधील एक सेलिब्रिटी आहे. ती एक अभिनेत्री आहे. परंतु काहींसाठी हा चेहरा खूप नवीन आहे. व्हिडीओत असलेल्या या मूलीचे नाव मालविका मोहन आहे. मालविका ही विक्की कौशलची लहानपणीची मैत्रीण आहे. लग्नानंतर हा व्हिडीओ वायरल झाल्याने कतरिना कैफ आणि विक्की यांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त चर्चा रंगली आहे.

See also  माझ्या घरात घुसून जबरदस्ती करत राहिला किस, ‘या’ अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment